महासराव
महासराव

टोकीओ ऑलम्पीक मध्ये नीरज चोप्राने……. खेळ प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.

पर्याय (Options):
a
गोळा फेक
b
थाली फेक
c
भाला फेक
✓ योग्य उत्तर
d
बॅडमिंटन
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नीरज चोप्रा यांनी 2021 मधील टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक या प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔