महासराव
महासराव

प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. 24, 39, 416, 525, ?

पर्याय (Options):
a
625
b
636
✓ योग्य उत्तर
c
650
d
645
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रत्येक पदात n आणि n² एकत्र लिहिले आहेत: 2+4, 3+9, 4+16, 5+25, पुढे 6+36 → 636.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔