महासराव
महासराव

प्रवासात एका वाहनाने तर तासाला अनुक्रमे 52, 70, 75, 58, 55, 50 किमी अंतर कापले. तर त्या वाहनाचा सरासरी वेग किती?

पर्याय (Options):
a
60 किमी
✓ योग्य उत्तर
b
55 किमी
c
58.5 किमी
d
60.5 किमी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सरासरी वेग = (५२+७०+७५+५८+५५+५०)/६ = ३६०/६ = ६० किमी/तास.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔