महासराव
महासराव

खालील पैकी कोणत्या संख्येला 3 व 2 पूर्ण भाग जातो?

पर्याय (Options):
a
36708
✓ योग्य उत्तर
b
53684
c
36818
d
68174
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
३६७०८ या संख्येचे अंकांची बेरीज २४ आहे (३ ने भाग जातो) आणि शेवटचा अंक ८ आहे (२ ने भाग जातो).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔