महासराव
महासराव

9, 8, 1, 2, 5 या पाच अंकांपासून बनणारी पाच अंकी सर्वाधि मोठी संख्या व सर्वात लहान संख्या या मधील फरक किती?

पर्याय (Options):
a
73,332
b
74,542
c
85.932
✓ योग्य उत्तर
d
95,932
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सर्वात मोठी संख्या ९८५२१ आणि सर्वात लहान संख्या १२५८९ यांच्यातील फरक ८५९३२ आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔