महासराव
महासराव

‘मधुकर’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
प्रमर
✓ योग्य उत्तर
b
सखा
c
मधमाशी
d
मधुर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'मधुकर' म्हणजे भुंगा किंवा भ्रमर (पर्यायातील 'प्रमर' हा 'भ्रमर'चा मुद्रणदोष आहे).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा