महासराव
महासराव

ताशी 90 किमी वेगाने जाणारी 500 मी लांबीची रेल्वेगाडी त्याच दिशेने ताशी 50 किमी वेगाने जाणाऱ्या 200 मी लांबीच्या रेल्वेगाडीस किती कालवधीत ओलांडेल?

पर्याय (Options):
a
84 सेकंद
b
80 सेकंद
c
82 सेकंद
d
तिन्ही पैकी एकही नाही
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सापेक्ष वेग 90 km/h – 50 km/h = 40 km/h = 11.11 m/s; एकूण लांबी 500 m + 200 m = 700 m, त्यामुळे वेळ = 700 / 11.11 ≈ 63 सेकंद, म्हणून दिलेल्या पर्यायांपैकी कोणताही योग्य नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔