महासराव
महासराव

45.8723 या संख्येमधील 7 व 3 च्या स्थानिक किंमतीतील फरक सांगा?

पर्याय (Options):
a
0.697
b
0.0697
✓ योग्य उत्तर
c
6.97
d
0.697
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
45.8723 मध्ये 7 ची स्थानिक किंमत 0.07 आणि 3 ची 0.0003 आहे; फरक 0.07 - 0.0003 = 0.0697 आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔