महासराव
महासराव

खालील पैकी कोणते एक व्यंजन संधीचे उदाहरण नाही?

पर्याय (Options):
a
सन्मती
b
वाङ्मय
c
बहिरंग
✓ योग्य उत्तर
d
सदाचार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
बहिः + अंग = बहिरंग (बहिः + अंग ही विसर्गसंधी असल्याने हे व्यंजनसंधीचे उदाहरण नाही).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा