महासराव
महासराव

दुधाचा भाव 18 रू लीटर असतांना दररोज 250 मिलिलीटर दूधघेतले. संपूर्ण जानेवारी महिन्याचे दुधाचे बिल किती रूपये होईल?

पर्याय (Options):
a
रू136.5
b
रू 132.5
c
रू 139.5
✓ योग्य उत्तर
d
तिन्ही पैकी एकही नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जानेवारीत 31 दिवस आहेत; 250 मिली = 0.25 लिटर; 31 × 0.25 × 18 = 139.5 रुपये बिल होईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔