महासराव
महासराव
📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Ahmednagar Distric Police Recruitment Paper 2017

पोलीस भरती 2017 - Ahmednagar Distric Police Recruitment Paper 2017 | 90 प्रश्न, 90 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

90 प्रश्न🏆90 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

90 प्रश्न समाविष्ट
Q1

734 * 999 = ?

a
723266
b
733366
c
734265
d
733266
🔗 प्रश्न पेज
Q2

A हा दोनदा काटकोनात उजवीकडे वळला असता तर त्याचे तोंड उत्तरेला असले असते. मात्र तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135॰ तून वळला असेल तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

a
ईशान्य
b
नैॠत्य
c
पूर्व
d
वायव्य
🔗 प्रश्न पेज
Q3

वरील आकृतीत – वर्तुळ-कलाकार, आयत-इंजिनिअर, त्रिकोण-चित्रकार यांच्या एकूण संख्या सह दर्शविलेले आहेत. तर चित्रकार व कलाकार आहेत पण इंजिनिअर नाही आहेत असे किती?

a
10
b
12
c
9
d
4
🔗 प्रश्न पेज
Q4

प्रथमेश चा जन्म २६ एप्रिल २००१ रोजी बुधवारी झाला असेल तर २ मे २००५ रोजी कोणता वार असेल?

a
रविवार
b
शुक्रवार
c
शनिवार
d
सोमवार
🔗 प्रश्न पेज
Q5

किती प्रकारात 4 पुस्तके A, B, C, D एकावर एक येतील जेणेकरून A व B एकमेकांच्या सानिध्यात राहणार नाहीत?

a
18
b
9
c
12
d
14
🔗 प्रश्न पेज
Q6

अतिमद्यसेवनामुळे ….. या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होवून पेलाग्रा हा विकार जडतो.

a
बी-1
b
बी-5
c
बी-7
d
बी-2
🔗 प्रश्न पेज
Q7

विसंगत जोडी ओळखा.

a
दीर्घ + उत्तरी = दीर्घोत्तरी
b
गरज + अनुरूप = गरजेनुरूप
c
वन + औषधी = वनौषधी
d
पुनर + आगमन = पुनश्चआगमन
🔗 प्रश्न पेज
Q8

विसंगत घटक ओळखा.

a
७२
b
५४
c
४२
d
३०
🔗 प्रश्न पेज
Q9

‘कोण काय करणार आहे माझे?’ या विधानातील कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे?

a
आश्चर्य
b
तुच्छता
c
अगतिकता
d
विलक्षणपणा
🔗 प्रश्न पेज
Q10

खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. पाण्याचा : खळखळाट तसा विजांचा : ?

a
खळखळाट
b
खणखणाट
c
छनछनाट
d
कडकडाट
🔗 प्रश्न पेज
Q11

चुकीची जोडी ओळखा.

a
बिल्हण - विक्रमांकदेवचरित
b
इब्राहीम आदिलशहा - नवरसनामा
c
पाणिनी - मानसोल्लास
d
पंपा - पंपरामायन
🔗 प्रश्न पेज
Q12

एका सांकेतिक भाषेत HABIT हा शब्द ExYfQ असा लिहितात तर त्याच भाषेत POVERTY हा शब्द कसा लिहावा?

a
NmToPrw
b
MiSbOqV
c
NmTePrW
d
MLSbOqV
🔗 प्रश्न पेज
Q13

एका विद्यार्थ्याने एका संख्येला २ ने गुणण्याऐवजी २ ने भागले त्याचे उत्तर २ येते. तर मूळ बरोबर उत्तर किती?

a
b
c
१४
d
१६
🔗 प्रश्न पेज
Q14

5 3 * 2 3 * 7 3 = ?

a
19 3
b
17 3
c
14 3
d
70 3
🔗 प्रश्न पेज
Q15

पाच जण एका रांगेत बसलेले आहेत. रवी हा सुनिता व अनिताच्या जवळ नाही. आयुष हा सुनीताच्या जवळ नाही. रवी हा मोनिकाच्या जवळ बसला आहे. जर मोनिका हि रांगेत मध्यभागी असेल. तर आयुषच्या बाजूला कोण असले आहे?

a
रवी
b
अनिता
c
सुनिता
d
मोनिका
🔗 प्रश्न पेज
Q16

सायकलच्या एका दुकानात काही दोन चाकी व काही तीन चाकी सायकली होत्या. दुकान बंद करतांना दुकानदाराने चाके मोजली तेव्हा ती २४० भरली, नंतर सायकलीच्या घंटा मोजल्या त्या १०० होत्या तर तीन चाकी सायकली होत्या?

a
६०
b
१००
c
४०
d
८०
🔗 प्रश्न पेज
Q17

‘मरावे ; परी कीर्तिरूपे उरावे.’ या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?

a
उरावे
b
किर्ती
c
रूपे
d
परि
🔗 प्रश्न पेज
Q18

भिंतीवरील घड्याळात ३ वा. २५ मि. झाली असतील तर घड्याळासमोरील आरश्यातील प्रतिमा किती वेळ दाखवले?

a
७ वा. ४५ मि.
b
९ वा. २५ मि.
c
७ वा. ४० मि.
d
८ वा. ३५ मि.
🔗 प्रश्न पेज
Q19

३६ किमी/तास म्हणजे किती मीटर/सेकंद?

a
१५
b
१०
c
२०
d
३०
🔗 प्रश्न पेज
Q20

p_rsq_spr_pqs_qr

a
qpsr
b
spsp
c
rsqp
d
qrsp
🔗 प्रश्न पेज
Q21

भित्यापाठी ब्रम्हराक्षस या म्हणीचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा.

a
राक्षसासारखा माणूस भित्रा असतो
b
भीती वाटते तेव्हा ब्रम्ह राक्षसाचा जप करावा
c
जो भितो, घाबरतो त्याच्यावरच आणखी संकटे कोसळतात.
d
ब्राम्हराक्षासाला भिऊ नये
🔗 प्रश्न पेज
Q22

अधोरेखीत केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. शाबास ! असेच यश पुढेही मिळव.

a
प्रशंसादर्शक
b
संमतिदर्शक
c
हर्षदर्शक
d
आश्चर्यदर्शक
🔗 प्रश्न पेज
Q23

“जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली.” या वाक्यातील “वर” हा शब्द …… आहे.

a
अव्यय
b
संबंधवाचक
c
अविकारी
d
शब्दयोगी अव्यय
🔗 प्रश्न पेज
Q24

खालील उदाहरणावरून प्रयोग निश्चित करा? ‘त्याची गोष्ट लिहुन झाली.’

a
समापन कर्मणी
b
पुरुष कर्मणी
c
शक्य कर्मणी
d
प्रधान कर्तुक कर्मणी
🔗 प्रश्न पेज
Q25

जर Dimple = 215, Simple = 57 व Apple = 35 असेल तर Sim Dim म्हणजे किती?

a
725
b
751
c
752
d
721
🔗 प्रश्न पेज
Q26

प्रसाद एका मिनिटात ४२ शब्द टाईप करतो. तर दीड तासात तो किती शब्द टाईप करेल?

a
३३६०
b
६३००
c
३७८०
d
४२००
🔗 प्रश्न पेज
Q27

खालीलपैकी अचूक जोडी ओळखा.

a
अॅनि बेझंट - न्यू इंडिया
b
दादाभाई नौरोजी - इंडियन ओपिनियन
c
महात्मा गांधी - बंगाली
d
एस. बॅनर्जी - रास्त गोफ्तार
🔗 प्रश्न पेज
Q28

प्रत्येक ४५ मिनिटांनी देवळातील घंटा वाजते. मी ज्यावेळी देवळात आलो त्यावेळी ५ मिनिटापूर्वीच देवळात घंटानाद झाला. आता पुढील घंटा ७.४५ ला वाजेल. तर मी किती वाजता देवळात प्रवेश केला?

a
७.०५ am
b
६.५५ am
c
७.४० am
d
७.१० am
🔗 प्रश्न पेज
Q29

महाराष्ट्र पोलीस दलातील चालू असलेली CCTNS सिस्टम म्हणजे.

a
Crime and Criminal Tracking Network System
b
Computer Controlled Tracking Network System
c
Criminal and Crime Tracking Network System
d
Computer Crime Tracking Network System
🔗 प्रश्न पेज
Q30

खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा.

a
ह्रदयाला भिडणारे - हृदयस्पर्शी
b
स्वत:शी केलेले भाषण - स्वगत
c
मोजके असे बोलणारा - मितभाषी
d
दोनदा जन्मलेला - दानशूर
🔗 प्रश्न पेज
Q31

42 वी घटनादुरुस्ती, 1976 नुसार भारतीय संविधानात कलम 323 – A नुसार ……. विषयी तरतूद करण्यात आली?

a
राष्ट्रीय मागासवर्गीयांसाठी आयोग
b
प्रशासकीय न्यायाधिकरणे
c
राज्य लोकसेवा आयोग
d
संघ लोकसेवा आयोग
🔗 प्रश्न पेज
Q32

एका सांकेतिक भाषेत SUN = 624, PUL = 990, TOY = 168, तर FLY चा संकेत काय?

a
768
b
169
c
874
d
630
🔗 प्रश्न पेज
Q33

पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विराम चिन्ह निवडा. केवढी शुभवार्ता आणलीस तू

a
.
b
,
c
!
d
?
🔗 प्रश्न पेज
Q34

पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात?

a
पाणलोट
b
शेततळी
c
मालगुझरी
d
जोहड
🔗 प्रश्न पेज
Q35

9999 – 8888 + (7777 – 6666)

a
0000
b
3333
c
2222
d
1111
🔗 प्रश्न पेज
Q36

‘वाटाघाटी’ म्हणजे काय?

a
वाटणे व घाटने
b
मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी
c
समान वाटणी करणे
d
शपथ घेणे
🔗 प्रश्न पेज
Q37

भारतीय लष्कराची खालीलपैकी कोणती संस्था अहमदनगर मध्ये स्थित नाही?

a
Artilary Centre
b
Mechanised In Fantry Regimental (MIRC)
c
Vehicle Research and Development Establishment (VRDE)
d
Controllerate of Quality Assurance Vehicle (CQAV)
🔗 प्रश्न पेज
Q38

जगातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन कोठे झाले आहे?

a
जर्मनी
b
जपान
c
फ्रान्स
d
रुस
🔗 प्रश्न पेज
Q39

अहमदनगर जिल्ह्यातील नवीन ३० वे पोलीस स्टेशन …… आहे.

a
कोपरगाव तालुका
b
कर्जत
c
शनिशिंगणापूर
d
सोनई
🔗 प्रश्न पेज
Q40

पुढील संख्या रचना अभ्यासा आणि प्रश्नचिन्ह ऐवजी पर्याय निवडा.

a
18
b
17
c
11
d
12
🔗 प्रश्न पेज
Q41

एका टूर्नामेंटमध्ये एकूण १६ संघांनी भाग घेतला. एक संघ एकदाच एका संघाशी खेळू शकत असेल तर त्या टूर्नामेंटमध्ये किती सामने खेळविले जातात?

a
११२
b
१२८
c
१३६
d
१२०
🔗 प्रश्न पेज
Q42

वसंत हा अशोकचा मामा आहे. तर अशोकच्या आईच्या सुनेच्या मुलाशी वसंतच्या आईचे नाते काय?

a
मामी
b
आजी
c
पणजी
d
पणतु
🔗 प्रश्न पेज
Q43

A हा B चा भाऊ, C हे A चे वडील D हा E चा भाऊ व E हि B ची मुलगी आहे, तर D चा काका कोण?

a
A
b
B
c
C
d
D
🔗 प्रश्न पेज
Q44

सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे?

a
आलमगीर
b
ताहीराबाद
c
भुईकोट किल्ला
d
चाँदबिबी महाल
🔗 प्रश्न पेज
Q45

चार माणसांच्या वजनांची सरासरी ३ ने वाढते जेव्हा ६४ किलो वजनाच्या माणसाच्या जागी दुसऱ्या नवीन माणसाचे वजन घेतले तर नवीन माणसाचे वजन किती?

a
६७ कि.ग्रॅ.
b
६४ कि.ग्रॅ.
c
७२ कि.ग्रॅ.
d
७६ कि.ग्रॅ.
🔗 प्रश्न पेज
Q46

खालील शब्दसामुहातील एक शब्द निवडा. “केलेले उपकार जो जाणत नाही असा.”

a
कर्मयोगी
b
कर्मदरिद्री
c
कृतघ्न
d
कृतज्ञ
🔗 प्रश्न पेज
Q47

एका परीक्षेत ६०% विद्यार्थी इतिहासात नापास झाले. १०% विद्यर्थी विज्ञानात नापास झाले. ५% दोन्ही विषयात नापास झाले, तर किती टक्के विद्यार्थी पास झाले?

a
३०%
b
४६%
c
३५%
d
२५%
🔗 प्रश्न पेज
Q48

खालीलपैकी कोणी वर्ष २०१६ ची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिंकली?

a
मिलॉस राओनीच
b
नोव्हाक जोकोविच
c
रॉजर फेडरर
d
अँडी मरे
🔗 प्रश्न पेज
Q49

१५७, १८१, २०९, २४१, २७७, ? या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

a
३१७
b
३०१
c
३२१
d
३१३
🔗 प्रश्न पेज
Q50

समुद्रातील ……. या प्राण्यामुळे मोती मिळतात.

a
सी-लिली
b
ऑयस्टर
c
यापैकी नाही
d
स्टिंग रे
🔗 प्रश्न पेज
Q51

‘तिने सारे धान्य निवडून ठेवले’ यातील अधोरेखीत शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

a
सिद्ध क्रियाविशेषण अव्यय
b
अव्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय
c
प्रत्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय
d
धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय
🔗 प्रश्न पेज
Q52

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी …… येथे झाला.

a
नागपूर
b
आंबवडे
c
महू
d
जबलपूर
🔗 प्रश्न पेज
Q53

राऊस सार्कोमा (RVS) या विषाणूमुळे ….. हा रोग उद्भवतो?

a
एड्स
b
कृष्ठरोग
c
कर्करोग
d
हिवताप
🔗 प्रश्न पेज
Q54

एका संख्येचा ३/८ भाग = २१ तर ती संख्या कोणती?

a
५६
b
१६८
c
८४
d
११२
🔗 प्रश्न पेज
Q55

एका गटातील पाच सदस्य रांगेत बसले आहेत. R हा P च्या डावीकडे पण T च्या उजवीकडे आहे आणि Q हा S च्या डावीकडे पण P च्या उजवीकडे आहे तर मध्यभागी कोण?

a
S
b
R
c
Q
d
P
🔗 प्रश्न पेज
Q56

शेजारील आकृती मध्ये चौकोनांची संख्या किती?

a
३६
b
३०
c
१५
d
४०
🔗 प्रश्न पेज
Q57

वाक्यप्रचाराच्या अर्थावरून योग्य वाक्प्रचार शोधा. ‘जेमतेम खाण्यास मिळणे’

Find the correct pronunciation from the meaning of the phrase. "I want to eat jasmine"
a
हातातोंडाशी गाठ पडणे
Hands clapping
b
हात धरणे
Handshake
c
हाडाची कडे करणे
Bone grafting
d
हात टेकणे
Hands clasped
🔗 प्रश्न पेज
Q58

एका संख्येतून ६ हा अंक ५ वेळा वजा केल्यास बाकी ५ उरते तर ती संख्या कोणती?

If the number 6 is subtracted 5 times from one number, what is the other number?
a
२५
25
b
३०
30
c
४०
40.
d
३५
35.
🔗 प्रश्न पेज
Q59

खालील जोडाक्षरातील योग्य पोटशब्द कोणते? ‘वाग्विहार’

Which of the following is the correct spelling of the word?
a
वाड् + विहार
Wad + Vihar
b
वात्र् + विहार
Vatra + Vihar
c
वाक् + विहार
Sentence + Vihar
d
वाग् + विहार
Wag + Vihar
🔗 प्रश्न पेज
Q60

जगातील सर्वात कॅशलेस व्यवहार कोणता देश करतो?

Which country has the highest unemployment rate in the world?
a
बेलारूस
Belarus
b
बेल्जियम
Belgium
c
फ्रान्स
France
d
कॅनडा
Canada
🔗 प्रश्न पेज
Q61

‘विद्वान’ चे स्त्रीलिंगी रूप कोणते?

a
विद्या
b
विद्वानिण
c
विदुषी
d
विधवा
🔗 प्रश्न पेज
Q62

पुढील वाक्याच्या आरंभी कोणते केवलप्रयोगी अव्यय वापरावे? ……. ! काय अवस्था झाली तुझी !

a
छान
b
फूस
c
अरेरे
d
हो
🔗 प्रश्न पेज
Q63

……. संस्था क्रांतिकारी राष्ट्र्वादाशी संबंधित होती.

a
अभिनव भारत
b
यापैकी कोणतेही नाही
c
होमरूल लीग
d
बॉम्बे असोसिएशन
🔗 प्रश्न पेज
Q64

संधी सोडवा. ‘पुरुषोत्तम’

a
पुरुषो + त्तम
b
पुरुषा + त्तम
c
पुरुष + उत्तम
d
पुरुषात् + उत्तम
🔗 प्रश्न पेज
Q65

खालीलपैकी कोण मिस युनिवर्स २०१६ ची विजेती आहे?

a
आयरीस मिटनायर
b
ऑड्रीस तोवर
c
रॅक्वेल पेलीसियर
d
स्टेफनी डेल व्हेल
🔗 प्रश्न पेज
Q66

एका गावात ६७१८ पुरुष असून ५८२९ स्त्रिया आहेत. एकूण लोकसंख्येतील ७५४८ साक्षर आहेत. तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती?

a
४९९९
b
७०५९
c
२०९५
d
८४३७
🔗 प्रश्न पेज
Q67

खालीलपैकी कोणाला ऑलम्पिक पदक मिळालेले नाही?

a
मेरी कोम
b
दिपा कर्मारकर
c
कर्नाम मल्लेश्वरी
d
साक्षी मलिक
🔗 प्रश्न पेज
Q68

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान ….. आहे.

a
राहुरी
b
पेडगाव
c
चोंडी
d
राशिन
🔗 प्रश्न पेज
Q69

बालकांवर अन्याय अत्याचार होत असल्याचे आढळून आल्यास त्याची थेट तक्रार बालहक्क संरक्षण आयोगाकडे करण्यात यावी यासाठी कोणते अॅप सुरु केले आहे?

a
BHIM
b
WHATSAPP
c
CHARANJIV
d
CHIRAG
🔗 प्रश्न पेज
Q70

खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?

a
नदी
b
वेली
c
रोपटे
d
झाड
🔗 प्रश्न पेज
Q71

A, B व C यांचे सरासरी वय 23 वर्षे असून, A व B यांच्या वयाची सरासरी 20 वर्षे आणि B व C यांच्या वयाची सरासरी 25 वर्षे आहे. तर B चे वय किती

a
19 वर्षे
b
21 वर्षे
c
23 वर्षे
d
25 वर्षे
🔗 प्रश्न पेज
Q72

पहिल्या भारतीय अमेरिकन ज्यांची अमेरिकेच्या सिनेटवर निवड झाली आहे?

a
कमला शिरीन
b
कमला हॅरीस
c
राधा नारायण
d
मृणालिनी रॉय
🔗 प्रश्न पेज
Q73

अक्षरांची पुढील क्रमणिका वापरून अक्षरसमूह मालिका रचली आहे. PATNWGXWMXIRCHKJSYULZVBFO मालिका : POZT, ?, JUIC, VJKM प्रश्नचिन्हाच्या जागी तर्कशुद्ध पर्याय निवडा.

a
UVYW
b
GVUG
c
XVXS
d
MUJG
🔗 प्रश्न पेज
Q74

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी विशेषणाचा प्रकार ओळखा. मी आज साखर – काकडी खाल्ली.

a
धातुसाधित विशेषण
b
सार्वनामिक विशेषण
c
नामसाधित विशेषण
d
अव्ययसाधित विशेषण
🔗 प्रश्न पेज
Q75

१ ते ६३ पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती?

a
१०८९
b
९००
c
९६१
d
१०२४
🔗 प्रश्न पेज
Q76

३६ ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?

a
३५४२८
b
४८५६४
c
५६१३६
d
८३२४१
🔗 प्रश्न पेज
Q77

संधी करा. महा + उत्सव

a
महित्सव
b
महौत्सव
c
महात्सव
d
महोत्सव
🔗 प्रश्न पेज
Q78

वर्ष २०१६ चा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला नाही?

a
बेंट होमस्ट्राम
b
जॉन बारडिंग
c
बॉब डीलन
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q79

खालील पदावलीचे निरीक्षण करा व या पदावलीत याच क्रमाने एकूण 29 पदे आहेत. तर या पदावलीची किंमत किती? 12-10+14-15+12-10+14-15+12-10+……..=?

a
19
b
144
c
8
d
7
🔗 प्रश्न पेज
Q80

खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही?

a
अकोला
b
श्रीगोंदा
c
पाथर्डी
d
राहुरी
🔗 प्रश्न पेज
Q81

खालीलपैकी कोणाला वर्ष २०१६ चा अर्जुन पुरस्कार मिळालेला नाही?

a
अजिंक्य रहाणे
b
महावीर सिंह
c
रजत चौहान
d
गुरुप्रित सिंग
🔗 प्रश्न पेज
Q82

आईचे वय तिच्या मुलाच्या तीन पट आहे. दहा वर्षानंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल तर आज तीचे वय किती?

a
१० वर्षे
b
४० वर्षे
c
३० वर्षे
d
२० वर्षे
🔗 प्रश्न पेज
Q83

एका बाटलीत २५० मिली दुध बसते तर साडेतीन लिटर दुध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील?

a
१२
b
१४
c
१८
d
१६
🔗 प्रश्न पेज
Q84

जर 2=0, 3=3, 4=8 आणि 5=15 असेल तर 6=?

a
18
b
24
c
36
d
48
🔗 प्रश्न पेज
Q85

दोन संख्यांचे गुणोत्तर ८:५ आहे. मोठ्या संख्येत ८ मिळवले व लहान संख्येमधून ५ कमी केल्यास मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते, तर त्या संख्या शोधा.

a
८२, ५५
b
६२, ३५
c
९२, ६५
d
७२. ४५
🔗 प्रश्न पेज
Q86

वरील आकृतीत पहिल्या आकृतीच्या तळातील पृष्ठावर कोणता अंक आहे?

a
1
b
2
c
3
d
5
🔗 प्रश्न पेज
Q87

……… यांची भरताची पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली.

a
श्यामप्रसाद मुखर्जी
b
चंद्रास्वामी
c
सरोजिनी नायडू
d
सी. राजगोपालचारी
🔗 प्रश्न पेज
Q88

‘समाजात परिवर्तन घडवून आणणे हे सामुहिक स्वरूपाचे कार्य आहे.’ या वाक्याचे नकारार्थी वाक्यात कसे रुपांतर होईल?

a
समाजात परिवर्तन घडवून आणणे हे सामुहिक स्वरूपाचे कार्य नाही.
b
समाजात परिवर्तन घडवून आणणे हे वैयक्तीक स्वरूपाचे कार्य नाही.
c
समाजात परिवर्तन घडवून आणणे हे सामुहिक स्वरूपाचे कार्य आहे.
d
समाजात परिवर्तन घडू न देणे हे सामुहिक स्वरूपाचे कार्य आहे
🔗 प्रश्न पेज
Q89

गटात व बसणारा शब्द कोणता?

a
अकरा मुलगे
b
मोठा ग्रंथ
c
पंधरा पुस्तके
d
बारा गायी
🔗 प्रश्न पेज
Q90

खालील शब्दसामुहातील एक योग्य शब्द निवडा. ‘शत्रूला सामील झालेला’

a
वेंधळा
b
फितूर
c
सैनिक
d
शूरवीर
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह