महासराव
महासराव

भित्यापाठी ब्रम्हराक्षस या म्हणीचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा.

पर्याय (Options):
a
राक्षसासारखा माणूस भित्रा असतो
b
भीती वाटते तेव्हा ब्रम्ह राक्षसाचा जप करावा
c
जो भितो, घाबरतो त्याच्यावरच आणखी संकटे कोसळतात.
✓ योग्य उत्तर
d
ब्राम्हराक्षासाला भिऊ नये
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
म्हणीचा अर्थ: 'भित्यापाठी ब्रम्हराक्षस' म्हणजेच जो आधीच घाबरलेला असतो, त्याच्यावरच आणखी संकटे ओढवतात. म्हणून पर्याय (C) 'जो भितो, घाबरतो त्याच्यावरच आणखी संकटे कोसळतात.' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा