महासराव
महासराव

अधोरेखीत केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. शाबास ! असेच यश पुढेही मिळव.

पर्याय (Options):
a
प्रशंसादर्शक
✓ योग्य उत्तर
b
संमतिदर्शक
c
हर्षदर्शक
d
आश्चर्यदर्शक
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
केवलप्रयोगी अव्यय: मनातील उत्कट भावना (आनंद, आश्चर्य, शोक, प्रशंसा) व्यक्त करणाऱ्या अव्ययास 'केवलप्रयोगी अव्यय' म्हणतात. म्हणून पर्याय (A) 'प्रशंसादर्शक' बरोबर उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा