महासराव
महासराव

भारतीय लष्कराची खालीलपैकी कोणती संस्था अहमदनगर मध्ये स्थित नाही?

पर्याय (Options):
a
Artilary Centre
✓ योग्य उत्तर
b
Mechanised In Fantry Regimental (MIRC)
c
Vehicle Research and Development Establishment (VRDE)
d
Controllerate of Quality Assurance Vehicle (CQAV)
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लष्करी संस्था: भारतीय लष्कराचे 'आर्टिलरी सेंटर' (तोफखाना प्रशिक्षण केंद्र) नाशिकमधील देवळाली येथे आहे, अहमदनगरमध्ये आर्मर्ड कॉर्प्स सेंटर व मेकॅनाईज्ड इन्फंट्री सेंटर आहेत. म्हणून पर्याय (A) अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔