महासराव
महासराव

एका टूर्नामेंटमध्ये एकूण १६ संघांनी भाग घेतला. एक संघ एकदाच एका संघाशी खेळू शकत असेल तर त्या टूर्नामेंटमध्ये किती सामने खेळविले जातात?

पर्याय (Options):
a
११२
b
१२८
c
१३६
d
१२०
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
स्पर्धा सामने सूत्र: n संघांत प्रत्येकी १ सामना झाल्यास एकूण सामने = n(n-1)/2 = 16 × 15 ÷ 2 = 120. म्हणून पर्याय (D) '१२०' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔