महासराव
महासराव

भिंतीवरील घड्याळात ३ वा. २५ मि. झाली असतील तर घड्याळासमोरील आरश्यातील प्रतिमा किती वेळ दाखवले?

पर्याय (Options):
a
७ वा. ४५ मि.
b
९ वा. २५ मि.
c
७ वा. ४० मि.
d
८ वा. ३५ मि.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
घड्याळ व आरशातील वेळ: प्रत्यक्ष वेळ ११:६० मधून वजा केल्यास: ११:६० - 3:25 = 8 वा. 35 मि. मिळते. म्हणून पर्याय (D) '८ वा. ३५ मि.' बरोबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔