महासराव
महासराव

‘समाजात परिवर्तन घडवून आणणे हे सामुहिक स्वरूपाचे कार्य आहे.’ या वाक्याचे नकारार्थी वाक्यात कसे रुपांतर होईल?

पर्याय (Options):
a
समाजात परिवर्तन घडवून आणणे हे सामुहिक स्वरूपाचे कार्य नाही.
b
समाजात परिवर्तन घडवून आणणे हे वैयक्तीक स्वरूपाचे कार्य नाही.
✓ योग्य उत्तर
c
समाजात परिवर्तन घडवून आणणे हे सामुहिक स्वरूपाचे कार्य आहे.
d
समाजात परिवर्तन घडू न देणे हे सामुहिक स्वरूपाचे कार्य आहे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नकारार्थी वाक्य बनवताना ‘कार्य आहे’ हा भाग नकारून ‘कार्य नाही’ करतो; त्यामुळे बरोबर वाक्य ‘समाजात परिवर्तन घडवून आणणे हे वैयक्तीक स्वरूपाचे कार्य नाही.’

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा