महासराव
महासराव

पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विराम चिन्ह निवडा. केवढी शुभवार्ता आणलीस तू

पर्याय (Options):
a
.
b
,
c
!
✓ योग्य उत्तर
d
?
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उद्गारवाचक चिन्ह (!): मनातील तीव्र भावना किंवा आश्चर्य व्यक्त करणाऱ्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते. म्हणून पर्याय (C) '!' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔