महासराव
महासराव

पहिल्या भारतीय अमेरिकन ज्यांची अमेरिकेच्या सिनेटवर निवड झाली आहे?

पर्याय (Options):
a
कमला शिरीन
b
कमला हॅरीस
✓ योग्य उत्तर
c
राधा नारायण
d
मृणालिनी रॉय
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कमला हॅरीस या डेमोक्रेटीक पार्टीच्या सदस्या आहेत . त्या कॉलिफोर्नियातून सिनेटवर निवडून गेल्या आहेत .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔