महासराव
महासराव

खालील जोडाक्षरातील योग्य पोटशब्द कोणते? ‘वाग्विहार’

Which of the following is the correct spelling of the word?
पर्याय (Options):
a
वाड् + विहार
Wad + Vihar
b
वात्र् + विहार
Vatra + Vihar
c
वाक् + विहार
Sentence + Vihar
✓ योग्य उत्तर
d
वाग् + विहार
Wag + Vihar
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रथम व्यंजनसंधी: पहिल्या पदाच्या शेवटी येणाऱ्या कठोर व्यंजनापुढे (क्) मृदू वर्ण आल्यास 'क्' बद्दल त्याच वर्गातील तिसरे व्यंजन 'ग्' होते: वाक् + विहार = वाग्विहार. म्हणून पर्याय (C) 'वाक् + विहार' अचूक विग्रह आहे.
First Cooking Opportunity: If (a) a soft character comes before a hard meal at the end of the first term, the third recipe in the same class about 'k' is' g ': phrase + vihar = vagvihar. So the option' Vaak + Vihar 'is an exact deviation.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा