महासराव
महासराव

एका गटातील पाच सदस्य रांगेत बसले आहेत. R हा P च्या डावीकडे पण T च्या उजवीकडे आहे आणि Q हा S च्या डावीकडे पण P च्या उजवीकडे आहे तर मध्यभागी कोण?

पर्याय (Options):
a
S
b
R
c
Q
d
P
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रांगेतील क्रम डावीकडून उजवीकडे: T < R < P < Q < S असा येतो. त्यामुळे बरोबर मध्यभागी 'P' हा सदस्य बसलेला आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔