महासराव
महासराव

पाच जण एका रांगेत बसलेले आहेत. रवी हा सुनिता व अनिताच्या जवळ नाही. आयुष हा सुनीताच्या जवळ नाही. रवी हा मोनिकाच्या जवळ बसला आहे. जर मोनिका हि रांगेत मध्यभागी असेल. तर आयुषच्या बाजूला कोण असले आहे?

पर्याय (Options):
a
रवी
✓ योग्य उत्तर
b
अनिता
c
सुनिता
d
मोनिका
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोनिका मध्यभागी असल्याने तिची दोन्ही बाजू रवी आणि आयुष असू शकतात; दिलेल्या अटींनुसार आयुषच्या शेजारी रवीच आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔