पुढील विधानांपैकी राष्ट्रपतींच्या नकाराधिकारसंबंधी कोणती विधाने योग्य आहेत ?
(a) राष्ट्रपती विधेयकाला त्यांची संमती राखून ठेवू शकतात.
(b) राज्यपाल त्यांना योग्य/उचित वाटेल असे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखीव ठेवू शकतात.
(c) राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारार्थ विधेयक दोन्ही सभागृहांना संदेशसह पाठवू शकतात.

Which of the following statements about Veto power of President are correct?
(a) He/she can withholds his/her assent to the bill.
(b) Governor may reserve a bill for consideration of the President in any case he/she thinks fit.
(c) President can return bill to Parliament for reconsideration with message to both houses.
योग्य उत्तर पर्याय ४ (D) ((a), (b), (c)) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• विधान (a) बरोबर आहे (निरंकुश नकाराधिकार - Absolute Veto): संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेले विधेयक राष्ट्रपतींसमोर मंजुरीसाठी आल्यावर राष्ट्रपती त्या विधेयकाला आपली संमती राखून ठेवू शकतात (Withholds assent), ज्यामुळे ते विधेयक संपुष्टात येते.
• विधान (b) बरोबर आहे (राज्यपालांचा राखीव अधिकार - Article 200): राज्य विधिमंडळाने संमत केलेले कोणतेही विधेयक राज्यपाल कलम २०० अंतर्गत स्वतः मंजुरी न देता राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून (Reserve for consideration of the President) ठेवू शकतात.
• विधान (c) बरोबर आहे (संलंबी नकाराधिकार - Suspensive Veto): कलम १११ नुसार राष्ट्रपती धनविधेयक वगळता इतर कोणतेही सर्वसामान्य विधेयक संसदेकडे आपल्या संदेशासह पुनर्विचारार्थ (For reconsideration) परत पाठवू शकतात.
• निष्कर्ष: राष्ट्रपतींच्या नकाराधिकारासंबंधी वरील तीनही विधाने (a, b, c) पूर्णपणे योग्य आहेत (पर्याय ४).
The correct answer is Option D ((a), (b), (c)).
Key Points:
• Statement (a) is Correct (Absolute Veto): Under Article 111, the President can declare that he withholds his assent to a bill passed by Parliament, terminating the bill.
• Statement (b) is Correct (Gubernatorial Reservation): Under Article 200, the Governor possesses constitutional discretion to reserve any state legislative bill for the consideration of the President.
• Statement (c) is Correct (Suspensive Veto): Under Article 111, the President can return an ordinary (non-money) bill to Parliament for reconsideration with an accompanying message.
• Conclusion: All three statements accurately delineate Presidential veto powers (Option 4).
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
राज्यपाल (कलम १५३ ते १६१): नेमणूक, मर्जीचे तत्त्व, स्वेच्छाधीन अधिकार, वटहुकूम (कलम २१३) व दयेचा अधिकार
भारतीय राज्यघटनेच्या भाग ६ (प्रकरण २: कलम १५३ ते १६७) मध्ये घटकराज्यांच्या कार्यकारी मंडळाची तरतूद आहे. राज्य कार्यकारी...
मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व राज्य विधिमंडळ (विधानसभा व विधानपरिषद): रचना, अधिकार व कलम ३७१(२) विशेष तरतुदी
भारतीय संविधानाच्या भाग ६ (कलम १६३ ते २१२) मध्ये घटकराज्यांची शासनप्रणाली विहित करण्यात आली आहे. केंद्राप्रमाणेच राज्यां...
महाराष्ट्र राज्य शासन व प्रशासन: विधानसभा (२८८), विधानपरिषद (७८), कलम ३७१(२), MPSC व स्थानिक स्वराज्य संस्था
महाराष्ट्र राज्य शासन व प्रशासनाचे सर्वसमावेशक विश्लेषण: विधानसभा (२८८ जागा, SC २९, ST २५), विधानपरिषद (७८ जागांची रचना...
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खालीलपैकी चुकीचे विधान/...
पुढील विधानांमधून आंतरराज्यीय परिषदांसंबंधी योग्य विधाने शोध...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Prelims 2026 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔फाईव्ह आईज, या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो ?
(a) अमेरिका
(b) ब्रिटन
(c) न्युझीलंड
(d) ऑस्ट्रेलिया
(e) फ्रान्स
(f) जर्मनी
एम.एस. स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा.
(a) ते तमिळनाडु येथील रहिवासी होते.
(b) त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले होते.
(c) ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते.
(d) ते काहीकाळ राज्यसभेचे सदस्य होते.
(e) त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता.
महिला आरक्षण विधेयक 2023, संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या.
(a) नारीशक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 2023 (एकशे अठ्ठावीसावे घटनादुरुस्ती विधेयक) म्हणून संसदेत सादर करण्यात आले.
(b) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर केले.
(c) या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या 30% जागा महिलांना देण्यात येणार आहेत.
(d) नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे.
वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा.
(a) ही योजना जून, 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली होती.
(b) या योजनेचा मुख्य हेतु हा शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, हा आहे.
(c) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर ₹ 50,000 भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला.
(d) 33 केव्ही उपकेंद्रापासून 10 कि.मी. पर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलार पॅनल उभारले जातात.
खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा :
(a) डॉ. नितीन करमाळकर समिती - (i) महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी
(b) नितीन करीर समिती - (ii) महाराष्ट्र भुषण पुरस्कार वितरणावेळी झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी संबंधी
(c) सुनिल पवार समिती - (iii) कांद्याचे दर का कोसळतात, याचा अभ्यास करण्यासाठी
(d) डॉ. के. कस्तुरीरंगन समिती - (iv) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पुर्वप्राथमिक ते पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी
अलीकडेच ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्री संपुर्ण पुष्टी योजना सुरू केली आहे. या योजनेचे/ची प्राथमिक उद्दिष्ट/ष्टे कोणती ?
📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔फाईव्ह आईज, या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो ?