📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Srpf Navi Mumbai Police Recruitment Paper Queston Paper 2017
पोलीस भरती 2017 - Srpf Navi Mumbai Police Recruitment Paper Queston Paper 2017 | 98 प्रश्न, 98 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓98 प्रश्न•🏆98 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
98 प्रश्न समाविष्ट Q4
राष्ट्रीय स्तरावरील NSG च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष दल कोणते?
a
S.P.G.
b
S.E.P.F.
c
C.R.P.F.
d
Force-I
Q12
भारतातील सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण?
a
पी. एन. सिंघल
b
अरुण जेटली
c
अशोक कुमार माथुर
d
जगन्नाथ दास
Q13
महाराष्ट्र राज्यपालांचे नाव काय?
a
देवेंद्र फडणवीस
b
सी. विद्यासागर राव
c
डी. वाय. पाटील
d
के. शंकरनारायण
Q15
एका सांकेतिक भाषेत 342 हि संख्या 576 अशी लिहितात, तर 154 हि संख्या कशी लिहावी?
a
328
b
366
c
388
d
385
Q20
महाराष्ट्र SRPF चे सध्याचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहेत?
a
परमवीर सिंह
b
संदिप बिश्नोई
c
राकेश मारिया
d
सतीश माथुर
Q22
एका माणसाची ओळख करून देतांना एक स्त्री म्हणाली ” त्याची पत्नी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे” तर त्या माणसाचे स्त्रीशी कोणते नाते आहे?
a
काका
b
भाऊ
c
पती
d
मामा
Q24
a,b व c या तीन संख्या असून a:b=2:3, b:c=4:5 असे प्रमाण आहे, तर a:b:c=?
a
8:12:15
b
6:13:17
c
6:9:12
d
5:15:20
Q25
जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
a
बुधवार
b
मंगळवार
c
रविवार
d
सोमवार
Q30
SRPF म्हणजे काय?
a
State Reserve Police Force
b
State Reserve Platoon Force
c
State Rising Police Force
d
State Reserve Platoon formation
Q31
चार क्रमवार विषम संख्यांची सरासरी ७६ आहे. तर खालीलपैकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती?
a
७५
b
८१
c
७७
d
७९
Q32
विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा?
a
तटिनी * सरिता
b
आय * व्यय
c
कलंक * काळिमा
d
विरह * दुरावा
Q33
‘देवकी गीत गात आहे’ या वाक्याचा काळ ओळखा.
a
अपूर्ण भूतकाळ
b
अपूर्ण वर्तमानकाळ
c
पूर्ण भूतकाळ
d
पूर्ण वर्तमानकाळ
Q35
आई वडिलांचे एकूण वय ५३ वर्षे आहे. आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा ७ वर्षाने कमी आहे. तर वडिलांचे वय किती?
a
२३ वर्ष
b
३० वर्ष
c
२५ वर्ष
d
९ वर्ष
Q40
a हा b पेक्षा उंच, z हा a पेक्षा उंच, b हा y पेक्षा उंच आहे आणि c हा सर्वात उंच आहे, तर उंचीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल?
a
z
b
y
c
a
d
b
Q42
‘बाराराशी’ या विशेषणाचा प्रकार सांगा.
a
संख्या विशेषण
b
गुणवाचक विशेषण
c
क्रमवाचक विशेषण
d
दर्षक विशेषण
Q45
अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. ‘वाहने सावकाश चालवा’
a
विशेषण
b
उभयान्वयी अव्यय
c
सामान्यनाम
d
क्रियाविशेषण
Q46
एक हौद एका नळाने ६ तासात भरतो; तर दुसऱ्या नळाने ८ तासात रिकामा होतो, जर दोन्ही नळ एकाचा वेळी सुरु केल्यास तो रिकामा हौद किती तासात भरेल?
a
१२ तास
b
२४ तास
c
१८ तास
d
८ तास
Q47
एका कुस्ती स्पर्धेत प्रत्येक मल्लाने एक-एकदा कुस्ती खेळली तेव्हा ४५ सामने झाले, तर त्या स्पर्धेत एकूण किती मल्लांनी भाग घेतला?
a
१२
b
११
c
१०
d
९
Q49
एका परीक्षेत एका मुलास ७०० पैकी ५०४ गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले?
a
८०
b
७२
c
७०
d
८२
Q50
भारतीय स्टेट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाचे नामनिर्देश कराल?
a
सानिया मिर्झा
b
अरुंधती भट्टाचार्य
c
विद्या बालन
d
इंदिरा न्युयी
Q52
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात अचूक पर्याय निवडा. सूर्य : तारा :: ? ग्रह
a
पृथ्वी
b
उपग्रह
c
चंद्र
d
उल्का
Q54
पुढी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरे येतील? JKLJ, KLMK, LMNL, MNOM, ?
a
NOMN
b
MOPM
c
NOPN
d
MONM
Q60
समोरील मालिकेत गटात न बसणारा शब्द ओळखा. सोने, चांदी, तांबे, ?
a
दागिने
b
भांडी
c
लोखंड
d
कपाट
Q61
USB म्हणजे काय?
a
United Serial Bus
b
Universal Smart Bus
c
Universal Serial Bus
d
United Smart Bus
Q62
एका शिवण यंत्राची छापील किंमत २४०० रुपये आहे. दुकानदार छापील किंमतीवर १०% सुत देतो, तरीही त्यास ८% नफा होतो. तर त्या शिवण यंत्राची खरेदीची किंमत किती?
a
१९८७.२० रुपये
b
१९६८ रुपये
c
२००० रुपये
d
२३३२.८० रुपये
Q66
एका चौरसाची परिमिती ६० से.मी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी. असेल?
a
२२५ चौ.से.मी.
b
२४० चौ.से.मी.
c
३६०० चौ.से.मी.
d
४०० चौ.से.मी.
Q68
‘मी कादंबरी लिहीन’ या वाक्यातील काळ ओळखा.
a
भविष्यकाळ
b
वर्तमानकाळ
c
साधा वर्तमानकाळ
d
भूतकाळ
Q70
‘रमेशने पुस्तक वाचले’ या वाक्यातील काळ ओळखा.
a
भविष्यकाळ
b
वर्तमानकाळ
c
भूतकाळ
d
अपूर्ण भविष्यकाळ
Q71
रेल्वे तिकिटाचे दर शेकडा १५ ने वाढविले. पुन्हा काही महिन्यात शेकडा १० ने वाढविला तर मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली?
a
२५%
b
२६.५%
c
२०%
d
२३%
Q73
‘सुधा आणि राधा खेळत होत्या’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
a
नाम
b
क्रियापद
c
कर्म
d
उभयान्वयी अव्यय
Q74
पुढील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 4, 36, 100, 196, ?
a
361
b
324
c
256
d
589
Q76
अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन मार्ग विकसित करण्यासाठी ….. या देशाकडून भारताला आर्थिक व तांत्रिक साहाय्य मिळणार आहे?
a
जपान
b
सिंगापूर
c
द. कोरिया
d
चीन
Q77
आय. एस. आर. ओ. म्हणजे?
a
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन
b
इंडियन स्टेट्स रिसर्च ऑर्गनायझेशन
c
इंडियन स्पेस रिजनल ऑर्गनायझेशन
d
इंडियन सायंटिफिक रिसर्च ऑर्गनायझेशन
Q78
‘मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा’ वाक्याचा प्रकार ओळखा.
a
स्वार्थी
b
संकेतार्थी
c
आज्ञार्थी
d
विध्यर्थी
Q79
दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
a
क्रिकेट
b
साहित्य
c
शेती
d
चित्रपट
Q80
महाराष्ट्राचे विद्यमान वित्तमंत्री कोण आहेत?
a
पंकजा मुंडे
b
एकनाथ खडसे
c
सुधीर मुनगंटीवार
d
देवेंद्र फडणवीस
Q81
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
a
पं. जवाहरलाल नेहरू
b
यशवंतराव चव्हाण
c
यापैकी नाही
d
सरदार पटेल
Q84
द.सा.द.शे. १०% दराने ४५० रुपयांचे २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल?
a
९० रुपये
b
९४.५० रुपये
c
१०५ रुपये
d
१०० रुपये
Q85
एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे ४० कि.मी . प्रति तास जाते व पुणे ते औरंगाबाद ६० कि.मी. प्रती तास वेगाने परत येते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती?
a
५५ कि.मी. प्रती तास
b
४५ कि.मी. प्रती तास
c
४८ कि.मी. प्रती तास
d
५० कि.मी. प्रती तास
Q88
एका वर्तुळाची त्रिज्या १४ से.मी आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
a
६१६ चौ.से.मी.
b
१६६ चौ.से.मी
c
११६ चौ.से.मी.
d
१९६ चौ.से.मी.
Q90
घड्याळात ९ वाजून १० मिनिटे झाली असता, तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोनाचे माप किती असेल?
a
१५० अंश
b
१४० अंश
c
१४५ अंश
d
१६० अंश
Q91
ह्रदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात?
a
ग्लुकोमीटर
b
सी.टी.स्कॅन
c
सोनोग्राफी
d
इ.सी.जी.
Q94
गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल विरोधी अभियान पथकाचे नाव काय आहे?
a
एम. ए. जी.
b
एल. के. एम.
c
एस. आर. जी.
d
सी - 60
Q98
महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
a
पी. एस. पसरिचा
b
प्रवीण दिक्षीत
c
सतीश माथुर
d
संजीव दयाळ
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.