महासराव
महासराव

पुढील मालिका पूर्ण करा. al, cn, ep, ….., it, kv

पर्याय (Options):
a
lp
b
js
c
gr
✓ योग्य उत्तर
d
kw
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
द्वि-अक्षरी मालिका: पहिले अक्षर (+२): a, c, e, 'g', i, k; दुसरे अक्षर (+२): l, n, p, 'r', t, v. गाळलेले पद 'gr' येईल. पर्याय (C) 'gr' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔