महासराव
महासराव

एक हौद एका नळाने ६ तासात भरतो; तर दुसऱ्या नळाने ८ तासात रिकामा होतो, जर दोन्ही नळ एकाचा वेळी सुरु केल्यास तो रिकामा हौद किती तासात भरेल?

पर्याय (Options):
a
१२ तास
b
२४ तास
✓ योग्य उत्तर
c
१८ तास
d
८ तास
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नळ १ ची कार्यक्षमता १/६ आणि नळ २ ची कार्यक्षमता -१/८ आहे; एकत्रित कार्यक्षमता (८-६)/४८ = २/४८ = १/२४, म्हणून २४ तासात भरतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔