महासराव
महासराव

‘बाराराशी’ या विशेषणाचा प्रकार सांगा.

पर्याय (Options):
a
संख्या विशेषण
✓ योग्य उत्तर
b
गुणवाचक विशेषण
c
क्रमवाचक विशेषण
d
दर्षक विशेषण
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'बारा' हा शब्द निश्चित संख्या दर्शवत असल्याने हे 'संख्याविशेषण' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा