महासराव
महासराव

महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

पर्याय (Options):
a
१ मे
✓ योग्य उत्तर
b
२ मे
c
४ मे
d
३ मे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. १ मे रोजी कामगार दिनही साजरा केला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा