महासराव
महासराव

भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण?

पर्याय (Options):
a
राष्ट्रपती
✓ योग्य उत्तर
b
संरक्षणमंत्री
c
गृहमंत्री
d
पंतप्रधान
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधानानुसार भारतीय सैन्याचा सर्वोच्च कमांडर (Supreme Commander) हा राष्ट्रपती असतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा