महासराव
महासराव

‘दिन’ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
गरीब
b
दिवस
✓ योग्य उत्तर
c
भाऊ
d
रात्र
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ऱ्हस्व 'दिन' म्हणजे दिवस किंवा वार; तर दीर्घ 'दीन' म्हणजे गरीब किंवा लाचार.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा