महासराव
महासराव

१ ते १० पर्यंतच्या अंकाची क्रमावर बेरीज किती?

पर्याय (Options):
a
५०
b
५५
✓ योग्य उत्तर
c
४०
d
११०
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्रमवार संख्यांची बेरीज सूत्र: बेरीज = n(n + १) ÷ २ = १० × (१० + १) ÷ २ = १० × ११ ÷ २ = '५५'. पर्याय (B) '५५' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔