महासराव
महासराव

विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा?

पर्याय (Options):
a
तटिनी * सरिता
b
आय * व्यय
✓ योग्य उत्तर
c
कलंक * काळिमा
d
विरह * दुरावा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'आय' म्हणजे प्राप्ती किंवा उत्पन्न; तर 'व्यय' म्हणजे खर्च. ही योग्य विरुद्धार्थी जोडी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा