महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा?

पर्याय (Options):
a
कडू
b
दहा
c
मी
✓ योग्य उत्तर
d
गोड
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कडू, दहा व गोड ही विशेषणे आहेत; तर 'मी' हे प्रथमपुरुषी सर्वनाम आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा