महासराव
महासराव

मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण …… आहेत?

पर्याय (Options):
a
२६
b
५२
c
६०
d
४८
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मराठी वर्णमाला: मराठीच्या पारंपारिक वर्णमालेत एकूण मूळ वर्ण '४८' आहेत (१२ स्वर, २ स्वरादी, व ३४ व्यंजने). आधुनिक वर्णमालेत ५२ वर्ण मानले जातात, परंतु मूळ वर्ण ४८ आहेत. पर्याय (D) '४८' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा