महासराव
महासराव
📅 वर्ष 2018पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Gadchiroli District Police Bharti 2018

पोलीस भरती 2018 - Gadchiroli District Police Bharti 2018 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

100 प्रश्न🏆100 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1

जवाहर नवोदय विद्यालय गडचिरोली जिल्हयात कोणत्या ठिकाणी आहे?

a
सिरोंचा
b
घोट
c
आरमोरी
d
देसाईगंज
🔗 प्रश्न पेज
Q2

गडचिरोली जिल्ह्यात .............. ठिकाणी पेपर मील आहे.

a
अहेरी
b
बारहा
c
आष्टी
d
मूल
🔗 प्रश्न पेज
Q3

पंडूम हा कशाचा प्रकार आहे?

a
नृत्य
b
गीत
c
वाद्य
d
सण
🔗 प्रश्न पेज
Q4

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा या तालुक्यातील शेतीला कोणत्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो?

a
जायकवाडी
b
कन्नमवार प्रकला
c
इटियाडोह
d
तुलतुली धरण
🔗 प्रश्न पेज
Q5

गडचिरोली जिल्ह्यातील मुक्तीपथ ही संस्था कशाशी संबंधित आहे?

a
मानसिक आरोग्य
b
अध्यात्म
c
कर्जमुक्ती
d
व्यसनमुक्ती
🔗 प्रश्न पेज
Q6

ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली?

a
1965
b
1966
c
1967
d
1955
🔗 प्रश्न पेज
Q7

सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचे नाव काय आहे?

a
दुबई
b
कुवेत
c
सिरीया
d
सौदी अरेबिया
🔗 प्रश्न पेज
Q8

केंद्रीय गृहमंत्री म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचे नाव काय?

a
सुषमा स्वराज
b
अमित शहा
c
निर्मला सितारामन
d
नितीन गडकरी
🔗 प्रश्न पेज
Q9

महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?

a
दिलीप वळसे पाटील
b
नाना पटोले
c
धनंजय मुंडे
d
राहून नार्वेकर
🔗 प्रश्न पेज
Q10

मिनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे?

a
तामिळनाडू
b
आंध्रप्रदेश
c
कर्नाटक
d
केरळ
🔗 प्रश्न पेज
Q11

94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले?

a
अमरावती
b
नाशिक
c
घुमान
d
रत्नागिरी
🔗 प्रश्न पेज
Q12

फयताराम या गोंडी शब्दाला मराठीत काय म्हणतात?

a
रविवार
b
सोमवार
c
मंगळवार
d
शुक्रवार
🔗 प्रश्न पेज
Q13

भारतीय रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

a
अरुण माथुर
b
रघुराम राजन
c
शक्तीकांत दास
d
चंदा कोचर
🔗 प्रश्न पेज
Q14

2018 साली भारतरत्न सन्मान कोणाला जाहीर करण्यात आला?

a
सचिन तेंडुलकर
b
लता मंगेशकर
c
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q15

तुरुंगातील कैद्यांना ए.टी.एम. सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह कोणते?

a
नागपूर मध्यवर्ती कारागृह
b
औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह
c
आर्थर रोड कारागृह
d
गडचिरोली कारागृह
🔗 प्रश्न पेज
Q16

गडचिरोली जिल्हा पोलीस दलात खालीलपैकी कोण पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत आहे?

a
राजा आर
b
डॉ. अंकीत गोयल
c
डॉ. महेशवर रेड्डी
d
डॉ. हरि बालाजी
🔗 प्रश्न पेज
Q17

मुंडविसांग सोळा या गोंडी शब्दाचा मराठीत अर्थ काय?

a
शहात्तर
b
अठ्ठयाहत्तर
c
चौन्याहत्तर
d
सत्तर
🔗 प्रश्न पेज
Q18

तुरिंग या माडिया भाषेतील पीकाला मराठीत काय म्हणतात?

a
टरबुज
b
खरबुज
c
जर्दाळू
d
तुर
🔗 प्रश्न पेज
Q19

तेंदुपत्ता तोडणी कोणत्या महिन्यात केली जाते?

a
मे-जून
b
जानेवारी-फेब्रुवारी
c
सप्टेंबर-ऑक्टोबर
d
नोव्हे- डिसेंबर
🔗 प्रश्न पेज
Q20

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही?

a
कांकेर
b
राजनांदगाव
c
सुकमा
d
बिजापूर
🔗 प्रश्न पेज
Q21

वडसा येथून सिरोंचा येथे जाताना रस्त्यात येणाऱ्या शहरांचा योग्य क्रम कोणता?

a
आलापल्ली - रेपनपल्ली - आरमोरी - आष्टी
b
रेपनपल्ली - आष्टी - आरमोरी - आलापल्ली
c
आरमोरी - आष्टी - रेपनपल्ली - आलापल्ली
d
आरमोरी - आष्टी - आलापल्ली – रेपनपल्ली
🔗 प्रश्न पेज
Q22

माडीया भाषेत शेतीला काय म्हणतात?

a
पोलम
b
शेती
c
करटी
d
मेट्टा
🔗 प्रश्न पेज
Q23

माडीया भाषेत नाला यासाठी कोणता शब्द वापरतात?

a
बेरार - दोइडा
b
मटा - मेटा
c
मट्टा - मटा
d
दोडा - येरार
🔗 प्रश्न पेज
Q24

गोंडी या भाषेत लहान मुलीला काय म्हणतात?

a
पेसा
b
पिल्ला
c
पैला
d
पोला
🔗 प्रश्न पेज
Q25

रमेश आणि सुरेश यांच्या वयाची बेरीज 55 वर्षे आहे. त्यांच्या वयातील अंतर 15 वर्षे आहे तर रमेशचे वय किती ?

a
20
b
35
c
25
d
30
🔗 प्रश्न पेज
Q26

एका संख्येचे 15% आणि 17% यांची बेरीज 96 आहे तर ती संख्या कोणती?

a
200
b
400
c
150
d
300
🔗 प्रश्न पेज
Q27

एका संख्येला 5 ने गुणले असता उत्तर 50 येते तर त्या संख्येची बेरीज किती ?

a
55
b
10
c
50
d
15
🔗 प्रश्न पेज
Q28

अ आणि ब यांच्या मासिक उत्पन्नाची सरासरी 3500, ब चे मासिक उत्पन्न 4000 आहे तर अ आणि ब च्या मासिक उत्पन्नाचे गुणोत्तर किती?

a
4 : 3
b
3 : 4
c
3 : 5
d
4 : 2
🔗 प्रश्न पेज
Q29

12 चे 12% किती ?

a
144
b
14.4
c
1.44
d
1440
🔗 प्रश्न पेज
Q30

एक काम 10 स्त्रिया 10 तास काम करुन 24 दिवसात संपवितात तर तेच काम 8 स्त्रिया 5 तास काम केल्यानंतर किती दिवसात संपवतील?

a
50
b
30
c
60
d
40
🔗 प्रश्न पेज
Q31

2000 रु रकमेवर 5% दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती?

a
205
b
200
c
405
d
100
🔗 प्रश्न पेज
Q32

जयने एक वस्तू 400 रु. ला खरेदी केली व रु. 480 ला विकली तर जयला शेकडा किती नफा झाला?

a
30
b
20
c
25
d
10
🔗 प्रश्न पेज
Q33

राजेशच्या खिशात रु. 5, रू.10, रु. 20 च्या समान नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?

a
4
b
5
c
6
d
2
🔗 प्रश्न पेज
Q34

सर्वनाम ओळखा.

a
नागपूर
b
तो
c
वाघ
d
आणि
🔗 प्रश्न पेज
Q35

गडचिरोली जिल्हयात खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही?

a
वैनगंगा
b
गोदावरी
c
प्राणहिता
d
नर्मदा
🔗 प्रश्न पेज
Q36

गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या समाजसेवकास सन 2018 यावर्षी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला?

a
डॉ. प्रकाश आमटे
b
डॉ. मंदाकिनी आमटे
c
डॉ. राणी बंग
d
डॉ. देवाजी तोफा
🔗 प्रश्न पेज
Q37

गडचिरोली जिल्हा स्थापना दिवस…….आहे.

a
26 ऑगस्ट
b
28 जून
c
26 जुलै
d
28 मे
🔗 प्रश्न पेज
Q38

मुलगी पुस्तक वाचते या वाक्यातील प्रयोग ओळखा.

a
भावे
b
कर्मणी
c
कर्तरी
d
यापेकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q39

भारत माझा देश आहे या वाक्याचा प्रकार ओळखा.

a
केवलवाक्य
b
मिश्रवाक्य
c
संयुक्तवाक्य
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q40

भामरागड येथील संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही?

a
पर्लकोटा
b
प्राणहिता
c
पामलगातम
d
इंद्रावती
🔗 प्रश्न पेज
Q41

गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणती अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे?

a
SSB
b
SAG
c
ITBP
d
BSF
🔗 प्रश्न पेज
Q42

C-60 या फोर्सचे ब्रिदवाक्य कोणते आहे?

a
वीरभोग्या वसुंधरा
b
सदमरक्षणाय खलनिग्रहनाय
c
हर हर महादेव
d
सर्वदा शक्तीशाली
🔗 प्रश्न पेज
Q43

गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे?

a
प्राणहिता
b
पर्लकोटा
c
वैनगंगा
d
इंद्रावती
🔗 प्रश्न पेज
Q44

गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत स्वयंसेवी संस्था SEARCH चे पुर्ण नाव काय?

a
Society for Entire Actiojb and Research in Common Health
b
Society for Education, Action and Research in Community Health
c
Society Education for Action and Research in Communal Harmony
d
Social Education for Active and Reasearchin Community Health
🔗 प्रश्न पेज
Q45

गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेने वाहते?

a
दक्षिण - उत्तर
b
पूर्व - पश्चिम
c
उत्तर - दक्षिण
d
पश्चिम - पूर्व
🔗 प्रश्न पेज
Q46

गडचिरोली जिल्हयात विराज राज्याचा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे?

a
भामरागड
b
सुरजागड
c
टिपागड
d
वैरागड
🔗 प्रश्न पेज
Q47

तुलतुली धरण कोणत्या नदीवर उभारण्यात येणार आहे?

a
सती
b
चेन्ना
c
प्राणहिता
d
खोब्रागडी
🔗 प्रश्न पेज
Q48

गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे?

a
गडचिरोली
b
अहेरी
c
सिरोंचा
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q49

0, 1, 3, 6,10,……21, 28

a
13
b
15
c
17
d
18
🔗 प्रश्न पेज
Q50

12 : 35 : : ? : 63

a
14
b
15
c
16
d
18
🔗 प्रश्न पेज
Q51

डॉक्टरला वकील म्हटले वकिलाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला अभियंता म्हटले व अभियंत्याला डॉक्टर म्हटले तर रुग्णाला कोण तपासेल?

a
डॉक्टर
b
अभियंता
c
शिक्षक
d
वकील
🔗 प्रश्न पेज
Q52

वेळ : घड्याळ : : दिशा : ?

a
होकायंत्र
b
हाम्रोमीटर
c
सोनोमीटर
d
मोनोमीटर
🔗 प्रश्न पेज
Q53

सांकेतिक भाषेत FRIEND हा 435729 असा लिहिता तर FIND हा शब्द कसा लिहाल?

a
4567
b
4559
c
4292
d
4529
🔗 प्रश्न पेज
Q54

नवा तल्ला नोता या वाक्याचा मराठीत अर्थ काय?

a
माझ डोके दुखते
b
माझे पोटदुख
c
माझे पाय दुखतात
d
माझे हात दुखतात
🔗 प्रश्न पेज
Q55

अयोग्य विरुध्दार्थी शब्दाची जोडी ओळखा.

a
कल्याण × कल्याणी
b
उचित × अनुचित
c
गरीब × श्रीमंत
d
आंरभ × शेवट
🔗 प्रश्न पेज
Q56

आज हा शब्द ………… आहे.

a
क्रियाविशेषण
b
उभयान्वयी अव्यय
c
केवलप्रयोगी अव्यय
d
क्रियापद
🔗 प्रश्न पेज
Q57

दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून शोधा. जिभेला हाड नसणे.

a
भिती वाटणे
b
निंदा करणे
c
संतापणे
d
वाटेल ते बोलणे
🔗 प्रश्न पेज
Q58

आळशी या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता?

a
कामसु
b
मंद
c
सुस्त
d
चंचल
🔗 प्रश्न पेज
Q59

मुलाने पुस्तकावर रेघोट्या मारल्या या वाक्यातील कर्म ओळखा.

a
मुलगा
b
रेघोट्या
c
मारल्या
d
पुस्तक
🔗 प्रश्न पेज
Q60

संधीचे मुख्य प्रकार किती?

a
तीन
b
चार
c
सहा
d
पाच
🔗 प्रश्न पेज
Q61

आधुनिक विचाराचा दृष्टिकोन असणारा?

a
प्रतिगामी
b
पुरोगामी
c
अधोगामी
d
उर्ध्वगामी
🔗 प्रश्न पेज
Q62

नीवा बाता पाडी या वाक्याचा मराठीत अर्थ काय?

a
तुझे नाव काय आहे.
b
तुझे आड नाव काय आहे
c
तुझे गाव कोणते
d
तुझे गांव कुठे आहे
🔗 प्रश्न पेज
Q63

निमे इंगा बस्के वाती या वाक्याचा मराठीत अर्थ काय?

a
तुम्ही इथे कधी आले
b
तुम्ही तिकडे कधी जाणार
c
तु कधी जाणार
d
तु तिकडे जा
🔗 प्रश्न पेज
Q64

निकु यंतमंदीपील्लालु या तेलगु वाक्याचा मराठीत अर्थ काय?

a
तुम्ही कधी जाणार आहात
b
तुम्हाला किती मुले आहेत.
c
तुमच्या मुलाचे नाव किती
d
तुमचे गाव कोणते
🔗 प्रश्न पेज
Q65

दीनी दूरा यंता या तेलगु वाक्याचा मराठीत अर्थ काय?

a
याची किंमत किती आहे
b
यांचे नाव काय
c
या गावाचे नाव काय
d
ते गाव किती लांब आहे
🔗 प्रश्न पेज
Q66

ईप्पुड्ड इंटीकी वेल्लुदामा या वाक्मयचा मराठी अर्थ काय?

a
तु उद्या येशील का
b
तु उद्या जाणार आहे का
c
आता आपण घरी जावू
d
तु माझ्या बरोबर ये
🔗 प्रश्न पेज
Q67

येरऊंडाना या माडीया शब्दास मराठीत काय म्हणतात?

a
जेवण करणे
b
घास भरणे
c
हात धुणे
d
पाणी पिणे
🔗 प्रश्न पेज
Q68

भात बनविणे या मराठी शब्दास माडीया भाषेमध्ये काय म्हणतात?

a
दइकेनाजा
b
पुल्लाहीन
c
गाटो अट्टा
d
येरउन
🔗 प्रश्न पेज
Q69

होर बारांग होग आतोर या माडीया वाक्याला मराठीमध्ये काय म्हणतात?

a
ती का नाराज आहे
b
तो खुश का झाला
c
ती का रडू लागला
d
तो का गेला
🔗 प्रश्न पेज
Q70

त्याचे नाव काय आहे या मराठी वाक्यास गोंडी भाषेत काय म्हणतात?

a
निवा नाटा पोरल
b
ओना बाताल पोरल
c
बैंके दांतुर
d
संगेण दाकाड
🔗 प्रश्न पेज
Q71

मामोट दांतोम या गोंडी शब्दास मराठी शब्दात काय म्हणतात?

a
मी जातो
b
तो जाती
c
आम्ही जातो
d
ती जाते.
🔗 प्रश्न पेज
Q72

गावचा मुखीया कोन आहे या मराठी वाक्यास गोंडी भाषेत काय म्हणतात?

a
नाटेनुर देवारी
b
नाटेनुर लोकरू
c
नाटेनर भुमीया
d
नोटेनग आस्क
🔗 प्रश्न पेज
Q73

नना करतानान या माडीया वाक्याला मराठीमध्ये काय म्हणतात?

a
मी वाचतो
b
मी झोपतो
c
मी लिहितो
d
मी शिकवतो
🔗 प्रश्न पेज
Q74

हुडना या माडीया भाषेतील शब्दास काय म्हणतात?

a
पाहणे
b
चालणे
c
पळणे
d
रडणे
🔗 प्रश्न पेज
Q75

स्वप्न या मराठी भाषेतील शब्दास माडीया भाषेत काय म्हणतात?

a
किसका
b
विडचा
c
होया
d
कळसकणा
🔗 प्रश्न पेज
Q76

गोंडी भाषेत वांगी या शब्दाला काय म्हणतात?

a
रोडा
b
कुमोड
c
जांभी
d
हापा
🔗 प्रश्न पेज
Q77

सन 2011 च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्हयातील साक्षरता प्रमाण किती टक्के आहे?

a
66 टक्के
b
67 टक्के
c
68 टक्के
d
69 टक्के
🔗 प्रश्न पेज
Q78

सत्तावीसला माडीया भाषेत काय म्हणतात?

a
मंडेरु
b
विसायेडु
c
पदेडडु
d
रडण्ड
🔗 प्रश्न पेज
Q79

माडीया भाषेत घराला काय म्हणतात?

a
भूम
b
वडीय
c
दोडा
d
लोण
🔗 प्रश्न पेज
Q80

गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत?

a
ए. आर. नायक
b
संजय मीना
c
शांतनु गोपाल
d
सचिन ओम्बासे
🔗 प्रश्न पेज
Q81

माडीया भाषेत चादला या शब्दाला काय म्हणतात?

a
गेत्ते
b
घुसी
c
फेटा
d
1 व 2 दोन्ही बरोबर आहे
🔗 प्रश्न पेज
Q82

माडीया भाषेत झाडुला काय म्हणतात?

a
कत्री
b
केसुर
c
लोटा
d
आरी
🔗 प्रश्न पेज
Q83

गडचिरोली जिल्ह्यात बिनागुंडा कोणत्या तालुक्यात आहे?

a
कोरची
b
सिरोंचा
c
भामरागड
d
एटापल्ली
🔗 प्रश्न पेज
Q84

चामोर्शी तालुक्यातील चपराळा अभयारण्य या नावानेही ओळखले जाते?

a
प्रशांत धाम
b
प्रवीण श्राम
c
प्रतिक्षा धाम
d
पर्यावरण धाम
🔗 प्रश्न पेज
Q85

माडीया भाषेत कुन्हाडीला काय म्हणतात?

a
पर्शी
b
बेनी
c
बिचवा
d
मन्हस
🔗 प्रश्न पेज
Q86

गडचिरोली जिल्ह्यातील टिपागडचा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?

a
कुरखेडा
b
कारवाफा
c
धानोरा
d
कोरची
🔗 प्रश्न पेज
Q87

गडचिरोली जिल्ह्याचा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे?

a
दुसरा
b
तिसरा
c
पाचवा
d
सातवा
🔗 प्रश्न पेज
Q88

गडचिरोली जिल्ह्यात किती विधानसभा मतदार संघ आहेत?

a
दोन
b
तीन
c
चार
d
पाच
🔗 प्रश्न पेज
Q89

गडचिरोली जिल्हयात वैनगंगा नदी कोणत्या सीमेवरून वाहते?

a
पूर्व
b
पश्चिम
c
दक्षिण
d
उत्तर
🔗 प्रश्न पेज
Q90

मोहाच्या झाडाला गोंडी भाषेत काय म्हणतात?

a
इरुपमरा
b
बेदुर
c
हेडी
d
मारका
🔗 प्रश्न पेज
Q91

गडचिरोली जिल्ह्यातील भोवरागड शिवलिंग मंदिर कोणत्या गावाजवळ आहे?

a
चातगाव
b
खोब्रामेंढा
c
हेमलकसा
d
सोडे
🔗 प्रश्न पेज
Q92

गोंडी बोली भाषेत गुडसे म्हणजे?

a
झोपडी
b
देऊळ
c
घरटे
d
सरपण
🔗 प्रश्न पेज
Q93

आई या शब्दाला माडीया भाषेत काय म्हणतात?

a
अवा
b
यामा
c
आतो
d
याया
🔗 प्रश्न पेज
Q94

Forest Right Act अन्वये सामुदायिक वनहक्क मिळविणारे देशातील पहिले व गडचिरोली जिल्ह्यातील गाव कोणते?

a
भामरागड
b
लेखामेंढा
c
धानोरा
d
अहेरी
🔗 प्रश्न पेज
Q95

गडचिरोली जिल्ह्यातील चंदाखंडी पहाडी कोणत्या तालुक्यात आहे?

a
भामरागड
b
एटापल्ली
c
धानोरा
d
अहेरी
🔗 प्रश्न पेज
Q96

आलापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिध्द आहे?

a
सागवान
b
बांबु
c
तेंदू
d
मोहफुल
🔗 प्रश्न पेज
Q97

गडचिरोली जिल्ह्यातील उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना लागणाऱ्या नद्यांचा कम ओळखा.

a
खोब्रागडी-दिना-कठाणी-पोहार
b
कठाणी-खोब्रागडी- पोहार- दिना
c
खोब्रागडी-कठाणी-पोहार-दिना
d
कठाणी-खोब्रागडी-दिना-पोहार
🔗 प्रश्न पेज
Q98

विज्जा या गोंडीशब्दाला मराठीत काय म्हणतात?

a
पिक
b
बी
c
हरभरा
d
1 व 2 दोन्ही बरोबर आहेत
🔗 प्रश्न पेज
Q99

तोंडा या माडीया शब्दाला मराठीत काय म्हणतात?

a
गवत
b
झाड
c
वेल
d
बांबु
🔗 प्रश्न पेज
Q100

गडचिरोली जिल्ह्यात गोंडी धर्मप्रचार केंद्र कुठे आहे व कोणत्या वर्षीसुरु करण्यात आले ?

a
दुधमाळा- 1992
b
भामरागड-1992
c
आलापल्ली-1993
d
कोरची-1993
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह