महासराव
महासराव

गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेने वाहते?

पर्याय (Options):
a
दक्षिण - उत्तर
b
पूर्व - पश्चिम
c
उत्तर - दक्षिण
✓ योग्य उत्तर
d
पश्चिम - पूर्व
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वैनगंगा नदी गडचिरोलीत उत्तर भागातून सुरू होते व दक्षिण दिशेकडे वाहते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा