महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही?

पर्याय (Options):
a
कांकेर
b
राजनांदगाव
c
सुकमा
✓ योग्य उत्तर
d
बिजापूर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सुकमा जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा