महासराव
महासराव

एक काम 10 स्त्रिया 10 तास काम करुन 24 दिवसात संपवितात तर तेच काम 8 स्त्रिया 5 तास काम केल्यानंतर किती दिवसात संपवतील?

पर्याय (Options):
a
50
b
30
c
60
✓ योग्य उत्तर
d
40
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
10 स्त्रिया 10 तास/दिवस ×24 दिवस =2400 स्त्री‑तास. 8 स्त्रिया 5 तास/दिवस =40 स्त्री‑तास/दिवस. 2400÷40 =60 दिवस.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔