महासराव
महासराव

भारत माझा देश आहे या वाक्याचा प्रकार ओळखा.

पर्याय (Options):
a
केवलवाक्य
✓ योग्य उत्तर
b
मिश्रवाक्य
c
संयुक्तवाक्य
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हे वाक्य फक्त एकच मुख्य वाक्य आहे, त्यामुळे ते केवलवाक्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा