महासराव
महासराव

मुलगी पुस्तक वाचते या वाक्यातील प्रयोग ओळखा.

पर्याय (Options):
a
भावे
b
कर्मणी
c
कर्तरी
✓ योग्य उत्तर
d
यापेकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या वाक्यात कर्ता 'मुलगी' आणि कर्म 'पुस्तक' असून, प्रयोग कर्तरी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा