महासराव
महासराव

डॉक्टरला वकील म्हटले वकिलाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला अभियंता म्हटले व अभियंत्याला डॉक्टर म्हटले तर रुग्णाला कोण तपासेल?

पर्याय (Options):
a
डॉक्टर
b
अभियंता
c
शिक्षक
d
वकील
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
साखळीतील बदलांनुसार रुग्णाची तपासणी वकील करेल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा