महासराव
महासराव

निकु यंतमंदीपील्लालु या तेलगु वाक्याचा मराठीत अर्थ काय?

पर्याय (Options):
a
तुम्ही कधी जाणार आहात
b
तुम्हाला किती मुले आहेत.
✓ योग्य उत्तर
c
तुमच्या मुलाचे नाव किती
d
तुमचे गाव कोणते
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
निकु=तुम्हाला, यंतमंदीपील्लालु=किती मुले आहेत. वाक्याचा अर्थ 'तुम्हाला किती मुले आहेत'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔