महासराव
महासराव

निमे इंगा बस्के वाती या वाक्याचा मराठीत अर्थ काय?

पर्याय (Options):
a
तुम्ही इथे कधी आले
✓ योग्य उत्तर
b
तुम्ही तिकडे कधी जाणार
c
तु कधी जाणार
d
तु तिकडे जा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
निमे=तुम्ही, इंगा=इथे, बस्के=कधी, वाती=आले. वाक्याचा अर्थ 'तुम्ही इथे कधी आले'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔