महासराव
महासराव

गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे?

पर्याय (Options):
a
प्राणहिता
b
पर्लकोटा
c
वैनगंगा
✓ योग्य उत्तर
d
इंद्रावती
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मार्कंडा देवस्थान वैनगंगा नदीच्या तीरावर स्थित आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा