महासराव
महासराव

दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून शोधा. जिभेला हाड नसणे.

पर्याय (Options):
a
भिती वाटणे
b
निंदा करणे
c
संतापणे
d
वाटेल ते बोलणे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'जिभेला हाड नसणे' म्हणजे 'परिणामाचा कोणताही विचार न करता वाटेल ते बेताल बोलणे'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा