🎯 पोलीस भरती✕ 📚 इंग्रजी भाषा व व्याकरण (English Language & Grammar)📑 English Vocabulary, Idioms, Phrasal Verbs & One Word Substitution (शब्दसंग्रह)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
English Vocabulary, Idioms, Phrasal Verbs & One Word Substitution (शब्दसंग्रह) प्रश्न उत्तरे - इंग्रजी भाषा व व्याकरण (English Language & Grammar) (पोलीस भरती)
English Vocabulary, Idioms, Phrasal Verbs & One Word Substitution (शब्दसंग्रह) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 3•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 3 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024English Vocabulary, Idioms, Phrasal Verbs & One Word Substitution (शब्दसंग्रह)
प्रश्न पहा ➔'ओनामा करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे ?
What is the meaning of the idiom 'Onama Karne'?
a
दुसऱ्यावर दोष ठेवणे
Blaming someone else
b
त्याग करणे
to give up
c
पराभूत करणे
to defeat
d
प्रारंभ करणे
Getting started
प्रश्न #NaNपोलीस भरती2024English Vocabulary, Idioms, Phrasal Verbs & One Word Substitution (शब्दसंग्रह)
प्रश्न पहा ➔वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. "कानामागे टाकणे"
Identify the meaning of the idiom: 'Kanamage Takne'
a
दुर्लक्ष करणे
to ignore
b
सहज ऐकू येणे
easy hearing
c
चाहूल घेणे
to take chahul
d
लक्षपूर्वक ऐकणे
listen carefully
प्रश्न #NaNपोलीस भरती2024English Vocabulary, Idioms, Phrasal Verbs & One Word Substitution (शब्दसंग्रह)
प्रश्न पहा ➔'आहारी जाणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
State the meaning of the idiom 'Aahari Jane'.
a
पूर्ण ताब्यात जाणे
Full possession
b
न्याहारी करणे
to have breakfast
c
गावाला जाणे
Go to the village
d
मरण पावणे
to die
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर इंग्रजी भाषा व व्याकरण (English Language & Grammar) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.