🎯 पोलीस भरती✕ 📚 इंग्रजी भाषा व व्याकरण (English Language & Grammar)📑 Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे) प्रश्न उत्तरे - इंग्रजी भाषा व व्याकरण (English Language & Grammar) (पोलीस भरती)
Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 21•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असावी ?
What should be the maximum speed limit for vehicles near a school?
a
ताशी 40 कीमी
40 km per hour
b
ताशी 25 किमी
25 km per hour
c
ताशी 30 किमी
30 km per hour
d
ताशी 50 किमी
50 km per hour
प्रश्न #NaNपोलीस भरती2017Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय पक्षाचे नाव काय?
a
यापैकी नाही
b
रिपब्लिकन पार्टी
c
लेबर पार्टी
d
अमेरिकन पार्टी
प्रश्न #NaNपोलीस भरती2024Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔तुम्ही परिवहन वाहन कसे ओळखाल?
How can you identify a transport vehicle?
a
वाहनाच्या टायरचे आकारावरुन
Depending on the tire size of the vehicle
b
वाहनाच्या रंगा वरुन
From the color of the vehicle
c
वाहनाच्या नंबर प्लेट पाहून.
By looking at the number plate of the vehicle.
d
वाहन चालकाचे कपड्यावरुन
From the driver's seat
प्रश्न #NaNपोलीस भरती2024Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔दूचाकी वाहन चालविण्याचे शिकाऊ लायसन्स असताना तुम्ही..
While holding a learner's license for a two-wheeler, you...
a
फक्त दिवसा कमी रहदारीचे रस्त्यावर वाहन चालवु शकता
Only drive on low traffic roads during the day
b
मागे दुसरी व्यक्ती बसवु शकत नाही.
2nd person cannot sit in the back.
c
पक्के लायसन्सधारक व्यक्ती मागे बसलेली असावी.
A licensed licensed person should be seated in the back.
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2024Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔चालकाचे लायसन्स निलंबित केले असल्यास कोणत्या प्रसंगी वाहन चालवु शकतो?
If a driver's license is suspended, on which occasion can they drive?
a
फक्त आपात्कालीन परिस्थितीत
Only in case of emergency
b
फक्त पक्के लायसन्सधारक व्यक्तीसोबत असल्यास
Only if accompanied by a duly licensed person
c
निलंबन कालावधीमध्ये वाहन चालवु शकत नाही.
Cannot drive during suspension period.
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2024Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔नोंदणी प्राधिकरणाची मान्यता न घेता मोटार वाहनात फेरबदल केले असल्यास, किती दिवसांच्या आत संबंधित नोंदणी प्राधिकरणाला अशा फेरबदलाबद्दल माहिती दिली पाहिजे ?
Within how many days should the registration authority be informed of alterations made to a vehicle without prior approval?
a
07 दिवसांच्या आत
Within 07 days
b
14 दिवसांच्या आत
Within 14 days
c
21 दिवसांच्या आत
Within 21 days
d
30 दिवसांच आत
Within 30 days
प्रश्न #NaNपोलीस भरती2019Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔पोलीस विभागातील K-9 Unit कशाशी संबंधीत आहे.
What is the K-9 Unit in the Police Department related to?
a
कराटे
Karate
b
बिनतारी संदेश
Wireless messaging
c
श्वान
the dog
d
शस्त्रसाठा
arsenal
प्रश्न #NaNपोलीस भरती2023Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔एका भांड्यात ७५० मिली. मिश्रणात दुध आणि पाण्याचे संगत गुणोत्तर ८ः७ आहे. मिश्रणात दुधाचे किती प्रमाण मिसळावे की परिणामी मिश्रणात दुध अणि पाण्याचे गुणोत्तर ८ः५ होईल ?
750 ml in a bowl. The ratio of milk to water in the mixture is 8:7. What quantity of milk should be added to the mixture so that the ratio of milk to water in the resulting mixture is 8:5?
a
१८० मिली. लिटर
180 ml. Liter
b
१४० मिली. लिटर
140 ml. Liter
c
१६० मिली. लिटर
160 ml. Liter
d
१२० मिली. लिटर
120 ml. Liter
प्रश्न #NaNपोलीस भरती2024Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔अचूक पर्याय निवडा: ड) अजिंक्य : ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा.
Choose the correct option: d) Ajinkya: One who cannot be defeated.
a
पर्याय अ
Option a
b
पर्याय ब
Option b
c
पर्याय क
Option c
d
पर्याय ड
Option d
प्रश्न #NaNपोलीस भरती2024Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔वाहन चालकाने आपले वाहन
The vehicle driver should drive their vehicle:
a
रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवावे
Drive on the right side of the road
b
रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे
Drive on the left side of the road
c
रस्त्याच्या मधोमध चालवावे
Drive in the middle of the road
d
रस्त्यामध्ये वेडवाकडे चालवावे
Drive like crazy in the road
प्रश्न #NaNपोलीस भरती2024Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔समांतर पार्किंग केलेल्या वाहनांमधील किमान अंतर किती असावे?
What should be the minimum distance between vehicles in parallel parking?
a
3 फूट
3 feet
b
5 फूट
5 feet
c
7 फूट
7 feet
d
1 फूट
1 foot
प्रश्न #NaNपोलीस भरती2024Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔"कधीही जिंकला न जाणारा" हा अर्थ असलेला शब्द कोणता?
What is the word for "one who can never be conquered"?
a
अमर
Immortal
b
अपराजित
undefeated
c
जगज्जेता
world champion
d
अजिंक्य
invincible
प्रश्न #NaNपोलीस भरती2024Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔आज गुरूवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी 1 फेब्रुवारी ही तारीख होती, तर पुढील आठवड्यात शनिवारी कोणती तारीख येईल ?
Today is Thursday. Last week's Monday was Feb 1. What date will be on next week's Saturday?
a
14 फेब्रुवारी
14 February
b
15 फेब्रुवारी
15 February
c
13 फेब्रुवारी
February 13
d
10 फेब्रुवारी
10 February
प्रश्न #NaNपोलीस भरती2024Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔जर CDE = 202122 तर ABF = ?
If CDE = 202122, then ABF = ?
a
232425
232425
b
201223
201223
c
181923
181923
d
191823
191823
प्रश्न #NaNपोलीस भरती2024Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोटार चालकाने सावधगिरी बाळगावी ?
At which of the following places should a motor driver be cautious?
a
रस्त्याचे जंक्शन
road junction
b
रस्त्याचा छेदनबिंदु
Crossroads
c
पादचाऱ्यांचे क्रॉसिंग
Pedestrian crossings
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNपोलीस भरती2024Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔वळण घेण्यापूर्वी वाहन चालकाने किती अंतरापूर्वी वळण्याचा इशारा देणे आवश्यक आहे?
How far before taking a turn must the driver give a turn signal?
a
20 मीटर
20 meters
b
25 मीटर
25 meters
c
30 मीटर
30 meters
d
5 मीटर
5 meters
प्रश्न #NaNपोलीस भरती2024Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔सूर्यग्रहण... दिवशी होऊ शकते ?
Solar eclipse can occur on which day?
a
अमावस्या
new moon
b
पौर्णिमा
full moon
c
अष्टमी
Ashtami
d
कोणत्याही
any
प्रश्न #NaNपोलीस भरती2024Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला असतो?
On which date is Maharashtra Day celebrated?
a
2 ऑक्टोबर
October 2
b
1 मे
May 1
c
15 ऑगस्ट
August 15
d
26 नोव्हेंबर
November 26
प्रश्न #NaNपोलीस भरती2024Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔तुमच्याजवळ कार चालविण्याचे पक्के लायसन्स असल्यास तुम्ही काय करू शकता?
What can you drive if you have a permanent car license (LMV)?
a
कार आणि दुचाकी वाहन चालवू शकता
Can drive car and bike
b
फक्त कारच चालवू शकता
Can only drive cars
c
जड वाहन सोडून इतर वाहने चालवू शकता
Can drive other vehicles except heavy vehicles
d
पक्के लायसन्स धारक व्यक्ती सोबत असणे आवश्यक आहे
Must be accompanied by a valid license holder
प्रश्न #NaNपोलीस भरती2024Verbs, Modal Auxiliaries & Non-Finite Verbs (क्रियापदे व सहाय्यकारी क्रियापदे)
प्रश्न पहा ➔मोटार वाहन साधारणपणे कोणत्या वेगाने चालविले पाहीजे ?
At what speed should a motor vehicle generally be driven?
a
जास्त वेगाने
at a higher speed
b
कमी वेगाने
at low speed
c
योग्य वेगाने
at the right speed
d
अती वेगाने
Too fast
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर इंग्रजी भाषा व व्याकरण (English Language & Grammar) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.