📅MPSC Group B- संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा 2022Google वर फॉलो करा

सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खाली दिलेली विधाने कोणाची आहेत?
(a) 'हिंदू व मुस्लिम ही दोन राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्रे आहेत'.
(b) 'फोडा आणि झोडा' हे धोरण हिंदूस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूपासून अलग केले पाहिजे.
(c) "महात्मा गांधीजींची सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरिता नाही परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे".
(d) "भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे".

पर्याय :
(1) प्राचार्य बेक | सर सय्यद अहमद | वि. दा. सावरकर | महमंद अली जिना
(2) सर सय्यद अहमद | प्राचार्य बेक | महमंद अली जिना | वि. दा. सावरकर
(3) वि. दा. सावरकर | महमंद अली जिना | प्राचार्य बेक | सर सय्यद अहमद
(4) महमंद अली जिना | सर सय्यद अहमद | वि. दा. सावरकर | प्राचार्य बेक

Who made the following statements which caused the growth of Communalism?
(a) Hindu and Muslim are two nations and these are two opposite countries.
(b) The policy of divide and beat has to be adopted in India and Muslims should be kept away from Hindu.
(c) Mahatma Gandhiji's Civil-Disobedience Movement is not totally for freedom of India but to keep Indian Muslims under the domination of Hindu Mahasabha.
(d) Those who are recognizing India as their motherland, India is their nation.

Options :
(1) Principal Beck | Sir Sayyad Ahmad | V. D. Savarkar | Mohamad Ali Jinnah
(2) Sir Sayyad Ahmad | Principal Beck | Mohamad Ali Jinnah | V. D. Savarkar
(3) V. D. Savarkar | Mohamad Ali Jinnah | Principal Beck | Sir Sayyad Ahmad
(4) Mohamad Ali Jinnah | Sir Sayyad Ahmad | V. D. Savarkar | Principal Beck

पर्याय (Options):
a
1
1
b
2
2
✓ योग्य उत्तर
c
3
3
d
4
4
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (2) (पर्याय b) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• विधान (a) - सर सय्यद अहमद खान: १८८० च्या दशकात त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसला विरोध करताना म्हटले की हिंदू आणि मुस्लिम ही दोन स्वतंत्र व विरोधी हितसंबंध असणारी राष्ट्रे आहेत.
• विधान (b) - प्राचार्य थिओडोर बेक (Principal Beck): अलिगढ एम.ए.ओ. कॉलेजचे ब्रिटिश प्राचार्य बेक यांनी उघडपणे 'फोडा आणि झोडा' (Divide and Rule) धोरणाचे समर्थन केले आणि मुस्लिमांना काँग्रेसपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
• विधान (c) - महंमद अली जिना: १९३० च्या दशकात गांधीजींच्या सविनय कायदेभंग चळवळीवर टीका करताना जिना यांनी असा आरोप केला होता की ही चळवळ संपूर्ण स्वातंत्र्यासाठी नसून मुस्लिमांना हिंदू महासभेच्या प्रभावाखाली आणण्यासाठी आहे.
• विधान (d) - विनायक दामोदर सावरकर: सावरकरांनी आपल्या 'हिंदुत्व' या ग्रंथात व्याख्या करताना मांडले की, "ज्यांची ही पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे, म्हणजेच जे भारताला मातृभूमी मानतात, त्यांचाच हा देश आहे."

📌 MPSC परीक्षा टीप:
भारतात ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी मॉर्ले-मिंटो सुधारणा कायदा (१९०९) द्वारे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देऊन सांप्रदायिकतेला कायदेशीर संस्थात्मक स्वरूप दिले.

The correct answer is Option (2) (Option b).

📌 Key Points:
• Statement (a) - Sir Syed Ahmad Khan: In his post-1880s addresses opposing the INC, he posited that Hindus and Muslims formed two disparate political nationalities.
• Statement (b) - Principal Theodore Beck: As the British head of MAO College Aligarh, Beck vigorously urged colonial authorities to pursue 'divide and rule' to segregate Muslim interests from mainstream nationalism.
• Statement (c) - Muhammad Ali Jinnah: Strongly castigated Gandhi's Civil Disobedience Movement, claiming it aimed at establishing majoritarian dominance over minority Muslims.
• Statement (d) - V. D. Savarkar: Formulated his core Hindutva premise that India belongs to those who view this land as both their *Pitribhumi* (fatherland) and *Punyabhumi* (holyland).

📌 MPSC Exam Tip:
The institutionalization of communalism culminated in the Indian Councils Act of 1909 (Morley-Minto Reforms) through separate communal electorates.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 18 मि. वाचन

राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (१८८५), मवाळ कालखंड व नेते: संपूर्ण अभ्यास नोट्स

काँग्रेसपूर्व संघटना (बॉम्बे असोसिएशन १८५२, पूना सार्वजनिक सभा १८७०, इंडियन असोसिएशन १८७६), काँग्रेस स्थापना २८ डिसें १८...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 18 मि. वाचन

जहाल कालखंड, लोकमान्य टिळक व होमरूल चळवळ: संपूर्ण अभ्यास नोट्स

लाल-बाल-पाल, टिळकांची चतुःसूत्री (स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार), बंगालची फाळणी १९०५ (कर्झन, वंगभंग, आमा...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

गांधीयुग: असहकार, सविनय कायदेभंग व चले जाव आंदोलन: संपूर्ण अभ्यास नोट्स

चंपारण्य १९१७, अहमदाबाद व खेडा १९१८, रौलेट कायदा व जालियनवाला बाग हत्याकांड (१३ एप्रिल १९१९), असहकार आंदोलन १९२० (चौरीचौ...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

भारतातील सशस्त्र क्रांतीपर्व: भगतसिंग, आझाद ते सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना: संपूर्ण अभ्यास नोट्स

गदर पार्टी, कामागाटामारू, HRA, काकोरी कारवाई, HSRA, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, सूर्य सेन (चितगाव), सरदार...

वाचा➔
💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B- संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा 2022 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔