भारतातील अभिजात भाषांचा त्यांना मिळालेल्या मान्यतेनुसार योग्य क्रम लावा :
(a) तेलगू
(b) संस्कृत
(c) पाली
(d) ओडिया
(e) तामीळ

Arrange the classical languages of India in an appropriate order as per their recognition.
(a) Telugu
(b) Sanskrit
(c) Pali
(d) Odia
(e) Tamil

पर्याय (Options):
a
(d), (e), (a), (b), (c)
(d), (e), (a), (b), (c)
b
(a), (e), (b), (c), (d)
(a), (e), (b), (c), (d)
c
(b), (a), (e), (d), (c)
(b), (a), (e), (d), (c)
d
(e), (b), (a), (d), (c)
(e), (b), (a), (d), (c)
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ४ (D) ((e), (b), (a), (d), (c)) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• तामीळ (e - Tamil): २००४ (भारतातील पहिली अभिजात भाषा).
• संस्कृत (b - Sanskrit)
: २००५.
• तेलगू (a - Telugu): २००८ (कन्नड भाषेसोबत २००८ मध्ये मान्यता).
• ओडिया (d - Odia)
: २०१४ (पूर्वी ओरिया म्हणून ओळखली जाणारी).
• पाली (c - Pali): ऑक्टोबर २०२४ (केंद्रीय मंत्रिमंडळाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या ५ भाषांना एकाच वेळी अभिजात भाषेचा दर्जा दिला).
• अचूक कालानुक्रम
: तामीळ (२००४) -> संस्कृत (२००५) -> तेलगू (२००८) -> ओडिया (२०१४) -> पाली (२०२४)
• म्हणजेच (e) -> (b) -> (a) -> (d) -> (c) (पर्याय ४).

The correct answer is Option D ((e), (b), (a), (d), (c)).

Key Points:
• Tamil (e): 2004 (First language conferred classical status).
• Sanskrit (b)
: 2005.
• Telugu (a): 2008 (Conferred alongside Kannada in 2008).
• Odia (d)
: 2014.
• Pali (c): October 2024 (Conferred alongside Marathi, Prakrit, Assamese, and Bengali on October 3, 2024).
• Chronological Order
: Tamil (2004) -> Sanskrit (2005) -> Telugu (2008) -> Odia (2014) -> Pali (2024)
• Corresponds to: (e) -> (b) -> (a) -> (d) -> (c) (Option 4).

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 17 मि. वाचन

अश्मयुग, ताम्रपाषाण काळ व सिंधू संस्कृती: संपूर्ण अभ्यास नोट्स

पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग (मेहरगड), महाराष्ट्रातील ताम्रपाषाण स्थळे (इनामगाव, दायमाबाद), सिंधू संस्कृती (हडप्पा...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 18 मि. वाचन

वैदिक काळ, उपनिषदे, १६ महाजनपदे, बौद्ध व जैन धर्म: संपूर्ण अभ्यास नोट्स

ऋग्वेद (गायत्री मंत्र, पुरुष सूक्त), सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, उपनिषदे (सत्यमेव जयते), १६ महाजनपदे (अश्मक पैठण), गौतम...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 18 मि. वाचन

मौर्य साम्राज्य, सातवाहन घराणे, गुप्त सुवर्णकाळ व हर्षवर्धन: संपूर्ण अभ्यास नोट्स

चंद्रगुप्त मौर्य व चाणक्य (अर्थशास्त्र, मेगॅस्थनीज इंडिका), सम्राट अशोक (कलिंग युद्ध, शिलालेख जेम्स प्रिन्सेप), सातवाहन...

वाचा➔
१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2026 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

फाईव्ह आईज, या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो ?
(a) अमेरिका
(b) ब्रिटन
(c) न्युझीलंड
(d) ऑस्ट्रेलिया
(e) फ्रान्स
(f) जर्मनी

उत्तर पहा ➔
2

एम.एस. स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा.
(a) ते तमिळनाडु येथील रहिवासी होते.
(b) त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले होते.
(c) ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते.
(d) ते काहीकाळ राज्यसभेचे सदस्य होते.
(e) त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता.

उत्तर पहा ➔
3

महिला आरक्षण विधेयक 2023, संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या.
(a) नारीशक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 2023 (एकशे अठ्ठावीसावे घटनादुरुस्ती विधेयक) म्हणून संसदेत सादर करण्यात आले.
(b) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर केले.
(c) या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या 30% जागा महिलांना देण्यात येणार आहेत.
(d) नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे.
वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.

उत्तर पहा ➔
4

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा.
(a) ही योजना जून, 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली होती.
(b) या योजनेचा मुख्य हेतु हा शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, हा आहे.
(c) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर ₹ 50,000 भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला.
(d) 33 केव्ही उपकेंद्रापासून 10 कि.मी. पर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलार पॅनल उभारले जातात.

उत्तर पहा ➔
5

खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा :
(a) डॉ. नितीन करमाळकर समिती - (i) महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी
(b) नितीन करीर समिती - (ii) महाराष्ट्र भुषण पुरस्कार वितरणावेळी झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी संबंधी
(c) सुनिल पवार समिती - (iii) कांद्याचे दर का कोसळतात, याचा अभ्यास करण्यासाठी
(d) डॉ. के. कस्तुरीरंगन समिती - (iv) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पुर्वप्राथमिक ते पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी

उत्तर पहा ➔
6

अलीकडेच ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्री संपुर्ण पुष्टी योजना सुरू केली आहे. या योजनेचे/ची प्राथमिक उद्दिष्ट/ष्टे कोणती ?

उत्तर पहा ➔

📚 इतिहास (History) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔