🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 सामान्य विज्ञान (General Science)📅 वर्ष: 2019✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
सामान्य विज्ञान (General Science) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे
सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.
📊 उपलब्ध प्रश्न: 113•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(113 प्रश्न)
📚 प्रश्न यादी|पान 7 / 82019 चे प्रश्न
एकूण 113 पैकी 15 प्रश्न
प्रश्न #91पोलीस भरती2024भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
स्वतंत्र पहा ➔भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता **______** इतकी आहे.
The frequency of alternating current (AC) in India is **______**.
a ✓ उत्तर
50 HZ
50 HZ
b
100 HZ
100 HZ
c
200 HZ
200 HZ
d
440 HZ
440 HZ
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची (Alternating Current - AC) वारंवारता 50 Hertz (HZ) इतकी आहे.
The frequency of alternating current (AC) in India is 50 Hertz (HZ).
प्रश्न #92पोलीस भरती2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
स्वतंत्र पहा ➔B.C.G. ही कोणत्या रोगावर प्रतिबंधात्मक लस आहे?
B.C.G. is a preventive vaccine for which disease?
a
कुष्ठरोग
leprosy
b
पोलिओ
Polio
c
कॉलरा
Cholera
d ✓ उत्तर
क्षयरोग
Tuberculosis
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
BCG (Bacille Calmette-Guerin) ही लस क्षयरोगाच्या (Tuberculosis) प्रतिबंधासाठी वापरली जाते.
BCG (Bacille Calmette-Guerin) vaccine is used to prevent tuberculosis.
प्रश्न #93पोलीस भरती2024भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
स्वतंत्र पहा ➔उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा आभास पुढीलपैकी कोणात्या गोष्टीचा परिणाम आहे.
The mirage phenomenon observed on the road during summer is a result of which of the following?
a ✓ उत्तर
प्रकाशाचे अपवर्तन
Refraction of light
b
प्रकाशाचे अपस्करण
Refraction of light
c
आंशिक आंतरिक परावर्तन
Partial internal reflection
d
पूर्ण आंतरिक परावर्तन
Total internal reflection
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
मृगजळ (Mirage) प्रकाशाच्या **अपवर्तनामुळे** (Refraction) होते. उष्ण हवेमुळे प्रकाशाची घनता बदलते आणि किरण वाकतात, ज्यामुळे आभास होतो.
Mirage is due to refraction of light. Hot air changes the density of light and bends the rays, causing the illusion.
प्रश्न #94पोलीस भरती2024मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
स्वतंत्र पहा ➔वनस्पतीच्या फुलातील **______** घटक दलांना 'पाकळ्या' म्हणतात.
The **______** components of a flower are called 'petals'.
a
पुमंग मधील
in Pumang
b
जायांग मधील
in Jayang
c
निदलपुंज मधील
in Nidalpunj
d ✓ उत्तर
दलपुंज मधील
in Dalpunj
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
वनस्पतीच्या फुलातील **दलपुंज (Corolla)** या घटकातील दलांना 'पाकळ्या' (Petals) म्हणतात.
The parts of ** Corolla ** in the plant flower are called 'Petals'.
प्रश्न #95पोलीस भरती2024मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
स्वतंत्र पहा ➔राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे.
Where is the National Centre for Cell Science (NCCS) located?
a
मुंबई
Mumbai
b
दिल्ली
Delhi
c ✓ उत्तर
पुणे
Pune
d
हैद्राबाद
Hyderabad
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था (National Centre for Cell Science) पुणे, महाराष्ट्र येथे आहे.
National Center for Cell Science is located in Pune, Maharashtra.
प्रश्न #96पोलीस भरती2024मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
स्वतंत्र पहा ➔मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छवास या क्रियांचे नियंत्रण करतो.
Which part of the brain controls involuntary actions like heart rate, blood flow, and breathing?
a
प्रमस्तिष्क्
cerebrum
b
अनुमस्तिसक
permissive
c ✓ उत्तर
मस्तिष्कपुच्छ
Cerebral cortex
d
मेरुरज्जू
spinal cord
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
मस्तिष्कपुच्छ (Medulla Oblongata) हा मेंदूचा भाग हृदय ठोके (Heartbeat), रक्तप्रवाह (Blood Flow), श्वासोच्छवास (Breathing) यांसारख्या अनैच्छिक क्रिया (Involuntary Actions) नियंत्रित करतो.
Medulla Oblongata This part of the brain controls involuntary actions like heartbeat, blood flow, breathing.
प्रश्न #97पोलीस भरती2024रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
स्वतंत्र पहा ➔इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तूमानाच्या तुलनेत **______** असते?
The mass of an electron is **______** compared to the mass of a hydrogen atom?
a
1800 पटीने जास्त
1800 times more
b ✓ उत्तर
1800 पटीने कमी
1800 times less
c
यापैकी नाही
None of these
d
हायड्रोजन अणूच्या वस्तुमाना एवढे
What is the mass of a hydrogen atom?
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा अंदाजे 1/1836 (म्हणजे सुमारे 1800) पटीने **कमी** असते.
The mass of an electron is **less** than the mass of a hydrogen atom by approximately 1/1836 (ie about 1800).
प्रश्न #98पोलीस भरती2024मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
स्वतंत्र पहा ➔मानवी शरिरातील सर्वात मोठा ग्रंथी कोणता?
Which is the largest gland in the human body?
a ✓ उत्तर
यकृत
Liver
b
फुफूस
huff
c
मूत्रपिंड
kidney
d
मेंदु
the brain
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी **यकृत** (YAKRUT - Liver) आहे.
The largest gland in the human body is **Liver** (YAKRUT - Liver).
प्रश्न #99पोलीस भरती2024भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
स्वतंत्र पहा ➔प्रकाशाचा वेग किती असतो?
What is the speed of light?
a ✓ उत्तर
3 लाख किमी प्रतीसेकंद
3 lakh km per second
b
4 लाखा किमी प्रतीसेकंद
4 lakh km per second
c
5 लाख किमी प्रतीसेकंद
5 lakh km per second
d
6 लाख किमी प्रतीसेकंद
6 lakh km per second
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
शून्यात (Vacuum) प्रकाशाचा वेग सुमारे **3 लाख किमी प्रतीसेकंद** (जवळजवळ $3 \times 10^8$ मी/से) असतो.
The speed of light in vacuum is about **3 lakh km per second** (about $3 \times 10^8$ m/s).
प्रश्न #100पोलीस भरती2024मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
स्वतंत्र पहा ➔शरीरातील रक्ताच्या शुध्दीकरणाचे कार्य कोण करते ?
Who performs the function of blood purification in the body?
a
फुप्फुसे
the lungs
b
हृदय
the heart
c ✓ उत्तर
किडनी
Kidney
d
श्वासनलिका
Trachea
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
किडनी (वृक्क) रक्तातील टाकाऊ पदार्थ गाळून रक्त शुद्ध करतात.
Kidneys purify the blood by filtering waste products from the blood.
प्रश्न #101पोलीस भरती2024मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
स्वतंत्र पहा ➔खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. (दिन व दिनांक)
Identify the incorrect pair (Day and Date).
a ✓ उत्तर
मराठी राजभाषा गौरव दिन - 21 मार्च
Marathi Raj Bhasha Gaurav Day - 21st March
b
जागतीक महिला दिन - 8 मार्च
International Women's Day - March 8
c
राष्ट्रीय विज्ञान दिन - 28 फेब्रुवारी
National Science Day - 28 February
d
कारगील विजय दिन - 26 जुलै
Kargil Victory Day - 26 July
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
मराठी राजभाषा गौरव दिन २७ फेब्रुवारीला असतो.
Marathi National Language Pride Day is on 27th February.
प्रश्न #102पोलीस भरती2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
स्वतंत्र पहा ➔बी. सी. जी. ही लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते?
BCG vaccine is primarily used for which disease?
a
कोरोना
Corona
b
बर्ड फ्ल्यु
Bird flu
c ✓ उत्तर
क्षयरोग
Tuberculosis
d
स्वाइन फ्ल्यु
Swine flu
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
BCG (Bacillus Calmette-Guérin) लस क्षयरोगासाठी (Tuberculosis) दिली जाते.
BCG (Bacillus Calmette-Guérin) vaccine is given for Tuberculosis.
प्रश्न #103पोलीस भरती2024मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
स्वतंत्र पहा ➔मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे?
Which is the largest organ in the human body?
a
मेंदु
the brain
b ✓ उत्तर
त्वचा
the skin
c
छोटे आतडे
small intestine
d
मोठे आतडे
Large intestine
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
त्वचा हा मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे.
Skin is the largest organ in the human body.
प्रश्न #104पोलीस भरती2024रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
स्वतंत्र पहा ➔बेकींग सोडा याचे रासायनीक नाव काय आहे?
What is the chemical name of Baking Soda?
a ✓ उत्तर
सोडियम बायकार्बोनेट
sodium bicarbonate
b
सोडीयम फॉस्फेट
Sodium Phosphate
c
सोडियम क्लोराईड
sodium chloride
d
कॅल्शीयम फॉस्फेट
Calcium Phosphate
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट ($NaHCO_{3}$) आहे.
The chemical name of baking soda is sodium bicarbonate ($NaHCO_{3}$).
प्रश्न #105पोलीस भरती2024रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
स्वतंत्र पहा ➔केंद्र शासनाची IREDA ही संस्था काय कार्य करत आहे?
What is the function of the central government's IREDA?
a
विमा नियमन संस्था
Insurance Regulatory Authority
b
आयुर्विमा नियमन संस्था
Life Insurance Regulatory Authority
c ✓ उत्तर
अक्षय ऊर्जा / ऊर्जा संवर्धन संस्था
Renewable Energy / Energy Conservation Institute
d
बंदरे विकसीत करणारी संस्था
Ports Development Corporation
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
IREDA अक्षय ऊर्जा प्रकल्पांना अर्थसहाय्य देण्याचे कार्य करते.
IREDA works to finance renewable energy projects.